• Mon. Jul 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

धनादेश न वटल्या प्रकरणी शहरातील त्या डॉक्टरला दोन लाख रुपये दंड

तर दोन महिने कारावासाची शिक्षा अहमदनगर (प्रतिनिधी)- धनादेश न वटल्या प्रकरणी शहरातील एका डॉक्टरला दोन लाख रुपये दंड व दोन महिने कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. सदर खटल्यात फिर्यादी हिरा…

शहरातील धोकादायक लोखंडी कमानी हटवा

सार्वजनिक ठिकाणी व उद्यानात स्वच्छता राहण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी युवकच्या शिष्टमंडळाचे आयुक्तांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील धोकादायक लोखंडी कमान हटवून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी व उद्यानात स्वच्छता राहण्याबाबत…

चर्मकार समाजाच्या प्रश्‍नांवर सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांशी चर्चा

चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष खामकर यांनी मंत्रालयात सचिवांपुढे मांडले प्रश्‍न लवकरच मुख्यमंत्री व संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांची संयुक्त बैठकीचे आश्‍वासन अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार समाजाच्या विविध प्रश्‍नासंदर्भात सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत…

केडगावच्या सरस्वती विद्यालयात ई- लर्निंग क्लासरुमचे उद्घाटन

तर क्रीडांगणाचे भूमिपूजन पारंपारिक शिक्षणाला अद्यावत शिक्षणाची जोड द्यावी -जालिंदर कोतकर अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सरस्वती प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ई- लर्निंग क्लासरुमचे उद्घाटन व क्रीडांगणाचे भूमिपूजन करण्यात…

साई कॉलनीच्या नागरिकांची महापालिकेकडे ड्रेनेज लाईन टाकता का? ड्रेनेज लाईन! ची आर्त हाक

ड्रेनेज लाईन नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात, रिपाईचे आयुक्तांना निवेदन काटवन खंडोबा कमान ते आगरकर मळा रस्त्याचे काम देखील मार्गी लावण्याची मागणी वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहर सौंदर्यकरण स्पर्धेत अहमदनगर महापालिकेने…

नगरमधील इलाक्षी ह्युंदाई मध्ये नवीन न्यू एक्स्टेरचे थाटात अनावरण

अहमदनगर (प्रतिनिधी)- मास मार्केट ब्रँड दरम्यान विक्री पश्‍चात सेवा सर्व्हेमध्ये उच्च ग्राहकांची प्रथम पसंती मिळवणार्‍या ह्युंदाई कंपनीचे अधिकृत डीलर इलाक्षी ह्युंदाई येथे नवीन न्यू एक्स्टेरचे अनावरण डॉ. चेतना बहुरुपी यांच्या…

महापालिका सफाई कर्मचार्‍यांच्या प्रश्‍नावर दीप चव्हाण यांनी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग अध्यक्षांचे वेधले लक्ष

वारस हक्काची नोकरी, कुत्र्यांची विष्टा हाताने उचलण्यास प्रतिबंध करणे व कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग मिळण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सफाई कामगारांना शासन नियमानुसार सर्व सोयी-सुविधा व वेतन योग्य पध्दतीने मिळते…

प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळा, कागदी पिशव्यांचा स्विकार करण्याची चिमुकल्यांची हाक

अशोकभाऊ फिरोदिया स्कूलमध्ये जागतिक पेपर दिन उत्साहात साजरा दुकानदारांना वाटण्यासाठी विद्यार्थ्यांनी बनविल्या हजारो कागदी पिशव्या वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- बाजारात प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळा, कागदी पिशव्यांचा स्विकार करुन पर्यावरणावरील होणारा…

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या शिक्षकांचा होणार सन्मान तर शिक्षक दिनी रंगणार राज्यस्तरीय काव्य संमेलन अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या शिक्षकांचा स्व.पै.…

रात्र शाळेतून होतकरु विद्यार्थी घडविणारे शिक्षक देवीदास खामकर सेवानिवृत्त

हिंद सेवा मंडळ व भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या वतीने खामकर यांचा गौरवपूर्ण सत्कार रात्र प्रशालेतील शिक्षक अंधकारमय वाटेत विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभाची भूमिका बजावत आहे – शिरीष मोडक वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)-…