• Thu. May 14th, 2026

Trending

शहरातील युवा विधीज्ञांचा राष्ट्रवादीत प्रवेश

राष्ट्रवादी प्रदेश विधी कक्षाच्या सदस्यपदी वकीलांची नियुक्ती दुबळ्या घटकांना न्याय मिळवून देण्याची महत्त्वाची जबादारी राष्ट्रवादी विधी कक्ष उचलणार -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- वकील हा समाजातील महत्त्वाचा घटक असून, दीन-दुबळ्यांना…

पाचोरा येथील पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा निषेध

पत्रकारास धमकावून त्याच्यावर हल्ला घडविणाऱ्या त्या आमदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- पाचोरा (जि. जळगाव) येथील पत्रकार संदीप महाजन यांना जीवे मारण्याची धमकी देणारे व नंतर…

शिक्षकांच्या त्या प्रश्‍नावर शिक्षक आमदार दराडे शिक्षण आयुक्त कार्यालया समोर करणार उपोषण

इतर विभागाचे माजी आमदार उपोषणात होणार सहभागी; शिक्षकांना सहभागी होण्याचे आवाहन अनुदान मिळवून देखील शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे शिक्षक लाभापासून वंचित असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षकांचे पगार वेळेत व राष्ट्रीयकृत…

सैनिक बँक गैरकारभाराविरोधात जिल्हा उपनिबंधक कार्यालया समोर सोमवार पासून उपोषण

अनेक प्रकरणात ते दोषी आढळलेल्यांवर कारवाई करण्याची अन्याय निर्मूलन सेवा समितीची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर सैनिक बँकेत गेल्या सात वर्षात संचालक मंडळाने व कर्मचाऱ्यानी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला. अनेक प्रकरणात…

भाई दयासिंहजी गुरुद्वारा ट्रस्टची कार्यकारणी जाहीर

अध्यक्षपदी वाही, सचिवपदी वधवा, खजिनदारपदी आहुजा तर उपाध्यक्षपदी चावला यांची नियुक्ती शीख, पंजाबी समाजाच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील शीख, पंजाबी समाजाच्या भाई दयासिंहजी गुरुद्वारा गोविंदपूरा ट्रस्टचे विश्‍वस्त…

सर्पमित्र युसूफ खान यांनी अजगरला मोकाट कुत्र्यांच्या तावडीतून वाचवून निसर्गात केले मुक्त

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील सिना नदी लगत असलेल्या काटवन खंडोबा परिसरात मोकाट कुत्र्यांच्या तावडीतून 10 फुटी महाकाय अजगरला (इंडियन रॉक पायथन) सोडवून सर्पमित्र युसूफ बशीर खान यांनी जीवदान दिले.…

बेल्जियम येथून शहरात आलेल्या युवतीने जाणून घेतली भारतीय संस्कृती व ऐतिहासिक वारसा

विविध धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन, सेवा कार्यात सहभाग युवतीच्या वडिलांची स्नेहालयाला 1 हजार डॉलरची मदत अहमदनगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय लायन्स क्लबच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय युवा विनिमय…

केडगावच्या हजारो महिला भाविकांना घडले श्री क्षेत्र शिर्डी व शनि शिंगणापूरचे व्हीआयपी दर्शन

सर्व सोयीयुक्त मोफत दर्शन यात्रा यापुढे देखील सुरु ठेवणार -जालिंदर कोतकर अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील हजारो महिला भाविकांना खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वतीने माजी महापौर संदीप कोतकर यांच्या…

धडक जनरल कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी श्रीधर शेलार यांची नियुक्ती

कारखानदार, भांडवलदार व कामगार ठेकेदारांकडून श्रमिक कामगारांचे शोषण -रावसाहेब काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वच क्षेत्रातील कामगारांच्या न्याय, हक्कासाठी काम करणाऱ्या धडक जनरल कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी श्रीधर शेलार यांची नियुक्ती करण्यात आली.…

वसतीगृहातील मुला-मुलींनी घडविले आदिवासी संस्कृतीचे दर्शन

प्रबोधन रॅलीने वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- वसतीगृहात शिक्षण घेणाऱ्या आदिवासी मुला-मुलींनी समाजप्रबोधनवर रॅली काढून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले. संगमनेर शहरातून आदिवासी समुदायांची रचना, संस्कृती, भाषा आणि परंपरा दर्शविणारी प्रबोधन रॅलीने…