• Thu. Jun 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

बाबासाहेब बोडखे यांचा आमदार संग्राम जगताप यांच्याकडून सत्कार

स्वर्गीय अरुणकाका जगताप यांच्या सानिध्यात घडलेले बोडखे हे समाजकारणी शिक्षक -आ.संग्राम जगताप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब बोडखे यांची नियुक्ती झाल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांनी त्यांचा…

आनंदऋषीजी हॉस्पिटल 25 वर्षांची अखंड रुग्णसेवा मानवसेवेचा आदर्श मॉडेल -मिलापचंद पटवा

जनरल सर्जरी शिबिराचे उद्घाटन; 60 रुग्णांची मोफत तपासणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मागील पंचवीस वर्षांपासून आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने रुग्णसेवा अविरत सुरू आहे. या सेवेत कार्य करण्याचे भाग्य…

नेप्तीत महाराजस्व अभियान पूर्वतयारी बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराजस्व अभियान प्रभावी राबवण्यासाठी सरपंचांनी प्रयत्न करावेत प्रांताधिकारी सुधीर पाटील यांचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील नेप्ती येथील सुखकर्ता लॉन येथे राज्य शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान’ यशस्वी होण्यासाठी…

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात

विद्यार्थ्यांच्या बहारदार सादरीकरणातून भारताच्या विविध संस्कृतींचे दर्शन ‘हिरवे ना भगवे, माणुसकीचे रक्त लालच असते’ -प्रा. सुभाष वारे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्था संचलित कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक…

राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

राज्यस्तरीय माळी वधू-वर मेळाव्यामध्ये होणार गौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचा राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. शहराच्या टिळकरोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात रविवार 22 मार्च…

निमगाव वाघा येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणीचे आयोजन

निवड चाचणीद्वारे महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी अहिल्यानगर जिल्ह्याचा संघ ठरणार 55 ते 140 किलो वजन गटांमध्ये रंगणार चुरस अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघ यांच्या मान्यतेने निमगाव वाघा (ता.…

केडगावातील जे.एस.एस. गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांची दंत तपासणी

इंडियन डेंटल असोसिएशन, अहिल्यानगर शाखेचा उपक्रम; दातांच्या आरोग्याविषयी जागृती विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक आणि मानसिक आरोग्यालाही तितकेच महत्त्व -आनंद कटारिया अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जैनाचार्य श्री शिवमुनीजी गुरुकुल (जे.एस.एस.) स्कूलमध्ये…

फिरोदिया शिवाजियन्सचा वरिष्ठ पुरुष क्लब लीग स्पर्धेत दिमाखदार प्रवेश

राज्यातील सर्वोच्च क्लब स्पर्धेत जिल्ह्याचा पहिल्यांदा सहभाग विजेत्या संघाला आय-लीग 3 मध्ये पदोन्नतीची सुवर्णसंधी; 7 मार्चला लोणावळ्यात मुंबई फुटबॉल क्लबविरुद्ध पहिली लढत अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगरच्या क्रीडा क्षेत्रात पहिल्यांदाच उत्कृष्ट कामगिरी…

अहमदनगर उर्दू हायस्कूल ॲण्ड मिसगर जुनिअर कॉलेजमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

104 प्रकल्पांचे प्रभावी सादरीकरण; विद्यार्थ्यांची कल्पकता ठरली केंद्रस्थानी विज्ञान प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्‍वास वाढून नव्या कल्पनांना चालना मिळते -प्रा. युनुस शेख अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सी.व्ही. रमन यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या करण्यात आलेल्या राष्ट्रीय…

प्रणव डावखर पहिल्याच प्रयत्नात सीए परीक्षा उत्तीर्ण

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- प्रणव डावखर याने जानेवारी 2026 मध्ये झालेल्या सीए फायनलच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात चांगले गुण प्राप्त करून यश संपादन केले. भविष्यात वित्तीय क्षेत्रात प्रामाणिक व गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा मानस…