• Sun. Sep 6th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

मानवसेवा प्रकल्पातून तब्बल 25 वर्षानंतर पिता-पुत्रांची भेट

बाप-लेकाच्या डोळ्यात तरळले अश्रू मानसिक उपचार व समुपदेशनाने केले पुनर्वसन अहमदनगर (प्रतिनिधी)- मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या व 25 वर्ष गुलामीत दिवस काढणाऱ्या दत्तात्रय नागनाथ कराळे आणि मानसिक विकलांगतेने 23 वर्ष…

डोंगरे संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण

स्पर्धेला निर्भयपणे सामोरे गेल्यास यश निश्‍चित -एन.बी. धुमाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरु युवा केंद्र संलग्न स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथे…

केजे युथ फेस्ट मैदान 2के24 स्पर्धेत कल्याण जाधव शैक्षणिक संस्थेच्या खेळाडूंचा सहभाग

अहमदनगर (प्रतिनिधी)- पुणे येथील ट्रिनिटी ॲकॅडमी ऑफ इंजिनीअरिंगमध्ये केजीईआय चार दिवसीय स्पोर्ट्स स्पेशल, मैदान 2के24 ही आंतरमहाविद्यालयीव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत कल्याण जाधव शैक्षणिक संस्थेच्या 8 पेक्षा…

युवक काँग्रेसच्या वतीने क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन

सशस्त्र क्रांतीचे जनक लहुजी वस्ताद साळवे यांचा इतिहास पुढे येणे काळाची गरज -मोसीम शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- युवक काँग्रेसच्या वतीने क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिध्दार्थनगर येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार…

पांढरीच्या पुलावर ग्रामस्थांचा रस्ता रोको

वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी रस्ते सुरक्षा उपाय योजनेची अंमलबजावणी करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- अपघात टाळण्यासाठी रस्ते सुरक्षा उपाय योजनेची अंमलबजावणी होत नसल्याने वांगोळी ग्रामस्थांच्या वतीने पांढरीच्या पुलावर रस्ता रोको आंदोलन…

चिमुकल्यांनी केला 5001 सूर्य नमस्कार करून जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा

अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री रामावतार मानधना चारिटेबल ट्रस्ट संचलित महावीर मल्लखांब ॲण्ड योगा ट्रेनिंग सेंटरच्या शालेय विद्यार्थ्यांनी 5001 सूर्यनमस्कार करून जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा केला. रथसप्तमीनिमित्त आरोग्याचा जागर करुन हा सोहळा…

आनंद योग केंद्रात जागतिक सूर्य नमस्कार दिन साजरा

दोनशेपेक्षा जास्त योग साधकांचा सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील आनंद योग केंद्राच्या वतीने जागतिक सूर्य नमस्कार दिन साजरा करण्यात आला. सावेडी येथील शुभ मंगल कार्यालयात पहाटे सहा वाजल्यापासून योग साधकांनी…

केडगावच्या शास्त्रीनगर पावन हनुमान मंदिर येथे सभा मंडपाच्या कामाचे भूमिपूजन

विकासात्मक कामे करायची म्हंटले तर काही कटू निर्णय घ्यावे लागतात -सचिन (आबा) कोतकर अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजाच्या दृष्टीने विकासात्मक कामे करायची म्हंटले तर काही कटू निर्णय घ्यावे लागतात. मात्र विरोधक त्याला…

गौरी गौड हिची खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेममध्ये मल्लखांब स्पर्धेसाठी निवड

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील मल्लखांबपटू कु. गौरी गौड हिची खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेममध्ये मल्लखांब स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नुकतीच ही स्पर्धा गुवाहाटी (आसाम) येथे सरूसजाई क्रीडा संकुलात होणार आहे. या स्पर्धेसाठी…

डॉ. सुदर्शन धस यांच्या बालकविता संग्रहास साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील साहित्यिक व कवी डॉ. सुदर्शन धस यांच्या आनंदाने गाऊया या बालकविता संग्रहास पुणे येथील मातंग साहित्य परिषदेचा प्रतिष्ठेचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्य वाङ्मय पुरस्कार 2024 प्रदान…