• Thu. Sep 10th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

नवनगरीसूर व ताल दिंडीच्या संगीत मैफलीला नगरकरांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद

बासरी, तबला, हार्मोनियम, पखवाज, गायन यांच्या एकत्रीत कलाविष्काराने रसिक भारावले अहमदनगर (प्रतिनिधी)- पुनीत बालन ग्रुप सादर तालचक्र (पुणे) व अनाहत एक कलासृष्टी (अ.नगर) यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात नगरच्या कलाकारांनी सादर…

शहरात रंगली कलर्स ऑफ प्राईड चित्रकला स्पर्धा

शालेय विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद चित्रकलेतून दिला जागतिक शांतता व धार्मिक ऐक्याचा संदेश; तर रेखाटले विकसीत भारताचे चित्र अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अहमदनगर प्राईड, लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व लिओ…

दिव्यांग महिलेची शेत जमीन बळकाविण्यासाठी पिकांवर तणनाशकची फवारणी

संबंधितांवर दिव्यांग अधिनियम कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- शेत जमिनीचा वाद न्यायप्रविष्ट असताना शेतजमीनीत बेकायदेशीर प्रवेश करून पिकांवर तणनाशकची फवारणी करुन पिकांची नासधूस करणाऱ्यांवर कारवाईची…

शाहूंच्या भूमीत भाकप फुंकणार जातनिहाय जनगणनेच्या मागणीचे रणशिंग

भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कोल्हापूरात 6 सप्टेंबरला राज्यव्यापी परिषद जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात जातनिहाय जनगणना करावी, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष अनेक वर्षांपासून आग्रही आहे.…

श्रीराम चौकात गटई स्टॉल फलकाचे अनावरण

गटई कामाचे नवीन दर पत्रक जाहीर शेवटच्या घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे चर्मकार विकास संघाचे कार्य प्रेरणादायी -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- पाईपलाइन रोड, श्रीराम चौक येथे आमदार संग्राम जगताप यांच्या…

अंकुश चत्तर खून प्रकरणातील फिर्यादीने केली पोलीस संरक्षणाची मागणी

खटल्यातून मागे होण्यासाठी आरोपींकडून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप फिर्यादीसह चत्तर कुटुंबीय दहशतीच्या सावटाखाली अहमदनगर (प्रतिनिधी)- खटल्यांमधून मागे हटण्यासाठी वारंवार धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करुन अंकुश चत्तर खून प्रकरणातील…

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा सत्कार

थोरात यांच्याकडून सामाजिक कार्यकर्ते डोंगरे यांचे कौतुक अहमदनगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यपदी राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा महापालिका कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा

आमदार जगताप यांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना सातवा वेतन मिळण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केला जाणार -आनंद लहामगे अहमदनगर (प्रतिनिधी)- सातवा वेतन आयोग लागू होण्यासाठी महापालिका कर्मचारी युनियनच्या वतीने सुरु असलेल्या उपोषणाच्या सहाव्या दिवशी…

सावधान! नोकरीचे आमिष दाखवून तो व्यक्ती करतोय विद्यार्थी व पालकांची फसवणूक

एमआयआरसीत नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल व्हावा अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयआरसी मध्ये क्लार्क पदावर नोकरी लावण्यासाठी 3 लाख रुपये घेऊन फसवणुक केल्याप्रकरणी वैद्य कॉलनी जामखेड रोड येथे राहत…

सेवाप्रीतने वस्तीगृहातील वंचित मुलांसह साजरी केली श्रीकृष्ण जन्माष्टमी

शैक्षणिक व खेळण्याच्या साहित्याने भरलेली मडकी फोडून विद्यार्थ्यांची धमाल वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह लहान मुलांच्या खेळण्यांचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- सेवाप्रीतच्या महिला सदस्यांनी वस्तीगृहात जाऊन वंचित घटकातील विद्यार्थ्यांसह श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी…