• Fri. Aug 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

नियुक्ती

  • Home
  • आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांसह युवकांचा रिपाइं (गवई) पक्षात प्रवेश

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांसह युवकांचा रिपाइं (गवई) पक्षात प्रवेश

राहुल ठोकळ शहर सचिव, तर प्रकाश थोरात शहर संघटकपदी नियुक्ती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सामाजिक न्याय आणि समतेच्या लढ्याची चळवळ -सुशांत म्हस्के अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षात…

अरणगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नम्रता कांबळे यांची निवड

दरेवाडी गणातील राजकीय हालचालींना वेग अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अरणगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नम्रता दिगूभाऊ कांबळे यांची निवड झाल्याने दरेवाडी गणातील राजकीय वातावरणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. आगामी पंचायत समिती व जिल्हा…

गणेश बनकर यांची विश्‍व सनातन धर्म सूर्य सेनेच्या प्रदेश संघटन सचिवपदी नियुक्ती

बनकर यांच्या सामाजिक कार्याची दखल उपसरसंघचालक संजय जोशी यांचे राष्ट्र उभारणीसाठी युवकांना आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राष्ट्र उभारणीच्या कार्यात युवकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी कार्यरत असलेल्या विश्‍व सनातन धर्म सूर्य सेनेच्या प्रदेश…

गोविंद गायकवाड यांची भाजप युवा मोर्चाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

युवा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार; प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी गोविंद शिवाजीराव गायकवाड यांची नियुक्ती…

सीए (डॉ.) प्रा. शंकर अंदानी यांची कोल्हापूरच्या अखिल भारतीय संवाद परिषदेच्या अध्यक्षपदी निवड

‘लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती दिनी संवाद परिषद’ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राजर्षी शाहू महाराज यांच्या 152 व्या जयंतीनिमित्त कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकराजा राजर्षी शाहू महाराज पहिले अखिल भारतीय संवाद…

अहिल्यानगरमधील नागरिकांचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीचे स्वागत

पूर्वीच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांचा चव्हाट्यावर निषेध सुप्रभात मॉर्निंग ग्रुपचा पुढाकार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच अवघ्या तीन दिवसांत भेसळखोरांवर सर्जिकल स्ट्राईक करणारे धडाडीचे अधिकारी तुकाराम…

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या महिला जिल्हाध्यक्षपदी लतिका पवार यांची फेरनियुक्ती

वृक्षसंवर्धन, जनजागृती आणि सामाजिक कार्याची दखल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लतिका नंदकुमार पवार यांची निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ (महाराष्ट्र राज्य)…

जिल्हा रुग्णालयाच्या संनियंत्रण समितीत सविता मोरे यांची नियुक्ती

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर येथे शासन निर्णयान्वये स्थापन करण्यात आलेल्या संनियंत्रण व सल्लागार समितीमध्ये सामाजिक कार्यकर्त्या सविता मोरे यांची अशासकीय सदस्य…

जिल्हा रुग्णालयाच्या संनियंत्रण समितीत दत्ता गाडळकर यांची नियुक्ती

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील -दत्ता गाडळकर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर येथे शासन निर्णयान्वये गठीत करण्यात आलेल्या संनियंत्रण व सल्लागार…

कास्ट्राईब महासंघाच्या राज्य उपाध्यक्षपदी पोपट खंडागळे यांची नियुक्ती

25 वर्षांच्या कार्याची दखल; कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या राज्य उपाध्यक्षपदी सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता पोपट खंडागळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महासंघाचे राज्य…