• Sun. May 3rd, 2026

स्पोर्ट्स

  • Home
  • नगरच्या अनुराधा मिश्रा यांना नॅशनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदक

नगरच्या अनुराधा मिश्रा यांना नॅशनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदक

युएसए मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- इंडियन पॉवरलिफ्टिंग फेडरेशनच्या वतीने दिल्ली येथे झालेल्या नॅशनल सब ज्युनिअर पॉवरलिफ्टिंग ॲण्ड नॅशनल डेडलिफ्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत नगरच्या अनुराधा मिश्रा यांनी…

महाराष्ट्र राज्य ज्युनियर आंतरजिल्हा फुटबॉल चॅम्पियनशिपसाठी शहरात निवड चाचणी

सीआरएस नोंदणी करुन निवड चाचणीत सहभागी होण्याचे खेळाडूंना आवाहन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य ज्युनियर आंतरजिल्हा फुटबॉल चॅम्पियनशिप (15 वर्षा खालील) फुटबॉल स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने जिल्हा…

पै. सोमा बोरुडे याने पटकाविली भातोडी पारगावला कुस्तीत चांदीची गदा

कुस्ती मैदानात जिल्ह्यातील मल्लांची हजेरी वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- भातोडी पारगावच्या यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती मैदानात शहरातील मल्ल पै. सोमा सुभाष बोरुडे यांनी मानाच्या कुस्तीत चांदीची गदा पटकावली. बोरुडे यांची कुस्ती…

राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत नगरच्या अनुराधा मिश्रा यांना तीन सुवर्ण पदक

मिश्रा यांची पंच म्हणून नियुक्ती वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- इंडियन पॉवरलिफ्टिंग फेडरेशनच्या मान्यतेने ॲमेचर पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या (महाराष्ट्र) वतीने चेंबुर (मुंबई) येथे झालेल्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग ॲण्ड बेंचप्रेस चॅम्पियनशीप स्पर्धेत नगरच्या अनुराधा…

संदिप डोंगरे यांने गाजवले नगर तालुक्यातील कुस्ती मैदान

विविध कुस्ती हगाम्यात पै. नाना डोंगरे यांचा सन्मान वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील विविध गावांच्या यात्रोत्सवानिमित्त झालेल्या कुस्ती हगामा व मैदान निमगाव वाघा (ता. नगर) येथील पैलवान संदिप डोंगरे…

40 व्या राज्य अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेचा मल्लखांबाच्या चित्तथरारक कवायतींनी समारोप

मुंबई शहर, सातारा व मुंबई उपनगरला सांघिक विजेतेपद; तर वैयक्तिक स्पर्धेत मुंबई व साताराच्या खेळाडूंचे वर्चस्व मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी पालकांनी मुलांना मैदानावर घेऊन यावे -पद्मश्री पोपट पवार वाजिद शेख अहमदनगर…

40 व्या राज्य अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेचे उद्घाटन

पोल व रोप मल्लखांबावर रंगले चित्तथरारक कवायती केंद्र शासनाने मल्लखांब खेळाचा सन्मान वाढवला -पद्मश्री उदय देशपांडे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र शासनाने मल्लखांब क्षेत्रात अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार व पद्मश्री…

आंतरजिल्हा फुटबॉल चॅम्पियनशिप सब ज्युनिअर स्पर्धेसाठी अहमदनगरचा संघ शिरपूर येथे रवाना

पहिल्याच सामन्यात नगरला मिळाला बाय तर पुढील सामना अमरावती बरोबर वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन महाराष्ट्र राज्य अंतर्गत शिरपूर (जि. धुळे) येथे सुरु झालेल्या बारा वर्षाखालील आंतर…

शहरातील वाडिया पार्क क्रीडा संकुलात रंगणार राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धा

चित्तथरारक मल्लखांबाच्या कसरतीचा रंगणार थरार राज्यातील 600 खेळाडूंचा सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मल्लखांब असोसिएशनतर्फे 40 वी राज्य अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, ही स्पर्धा महाराष्ट्र हौशी मल्लखांब…

केडगाव स्पोर्ट्स अकॅडमीच्या उन्हाळी वर्गाची सांगता

विद्यार्थ्यांनी मैदानी खेळाबरोबर गिरवले विविध कलागुणांचे धडे अहमदनगर (प्रतिनिधी)- बालवयातच मुलांना मैदानी खेळाची आवड निर्माण करुन भावी पिढी निरोगी व सशक्त करण्यासाठी केडगाव स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात…