• Mon. Aug 10th, 2026

Mirrornews24

Marathi News

स्पोर्ट्स

  • Home
  • फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ

फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ

अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर पंधरा दिवस रंगणार फुटबॉलचा थरार फुटबॉल वाढविण्यासाठी ग्रासरूटवर काम करणे आवश्‍यक -नरेंद्र फिरोदिया अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा 2024 चे…

केडगावात रंगली बास्केटबॉल स्पर्धा

केडगाव स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद शारीरिक व मानसिक स्वास्थ राखण्यासाठी मुलांना खेळाची आवश्‍यकता -उमेश परदेशी अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील देवी मंदिर परिसरात बास्केटबॉल स्पर्धा रंगली…

जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत 1100 खेळाडूंचा सहभाग

खेळाकडे करिअरची संधी म्हणून पहावे -प्राचार्य बी.बी. अंबाडे अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळाकडे विशेष लक्ष द्यावे. खेळाकडे करिअरची संधी म्हणून पहावे, असे प्रतिपादन प्रवरा पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ.बी.बी. अंबाडे यांनी…

राज्यस्तरी शालेय बॉक्सिंग स्पर्धेत अबशाम पठाण चे यश

अहमदनगर (प्रतिनिधी)- पुणे येथे झालेल्या आयसीएसई राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत अबशाम फिरोज पठाण याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन रौप्य पदक पटकाविले. अबशाम हा कर्नल परब स्कूलचा विद्यार्थी आहे.या यशाबद्दल खासदार…

पियूष धस याची शालेय विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

सलग तिसऱ्या वर्षी मिळवले यश अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील श्री रामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशनच्या सेठ नंदलाल धूत इंग्लिश मिडीयम स्कूलचा विद्यार्थी पियूष सुनिल धस याची सलग तिसऱ्या वर्षी शालेय विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी…

नवनाथ विद्यालयाच्या जाधव भाऊ-बहिणीची जिल्हा शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

तालुकास्तरीय स्पर्धेत पटकाविले विजेतेपद अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयाचे कुस्तीपटू संदेश जाधव व किर्ती जाधव या भाऊ-बहिणीची जिल्हा शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तालुकास्तरीय कुस्ती…

महिला कुस्तीपटूंच्या थरारक कुस्त्यांनी नगर तालुका शालेय कुस्ती स्पर्धेचा समारोप

विजयी कुस्तीपटूंची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- ह्रद्याचा ठोका चुकवित विविध डावपेचांनी महिला कुस्तीपटूंनी नगर तालुका शालेय कुस्ती स्पर्धा गाजवली. शनिवारी (दि.17 ऑगस्ट) मुलींच्या चित्त थरारक कुस्ती स्पर्धा निमगाव…

वारुळाचा मारुती मंदिर परिसरात रंगला चितपट कुस्त्यांचा थरार

लाल मातीच्या आखाड्यात तोडीस तोड मल्ल भिडले; मल्लांनी पटकाविले लाखोंचे बक्षीस शहरातील मल्लांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य राहणार -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील सीना नदीकाठी असलेल्या…

शहरातील जलतरणपटू अम्रितसिंग राजपूत ची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड

भुवनेश्‍वर येथे होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे करणार प्रतिनिधित्व अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील जलतरणपटू अम्रितसिंग दीपक राजपूत याची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. नुकतेच डेक्कन जिमखाना पुणे…

रिजनल तायक्वांदो स्पर्धेत केंद्रीय विद्यालय क्रमांक 1 च्या विद्यार्थ्यांनी पटकावले सुवर्ण

विराज पिसाळ, क्षितिज पिसाळ व स्वयंम सातपुते यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील केंद्रीय विद्यालय क्रमांक 1 मधील खेळाडूंनी पुणे येथे पार पडलेल्या केंद्रीय विद्यालयाच्या रिजनल तायक्वांदो…