• Thu. Oct 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

ताज्या बातम्या

  • Home
  • ‘लोकशाही संविधान सैनिकांचा जनसन्मान

‘लोकशाही संविधान सैनिकांचा जनसन्मान

जंतरमंतरपासून गावोगाव लोकशाहीच्या रक्षणासाठी उभे राहणाऱ्यांचा होणार गौरव; संविधाननिष्ठ ‘संपूर्ण क्रांती’चा लोकसंकल्प अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लोकशाही आणि भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी शांततामय व घटनात्मक मार्गाने संघर्ष करणाऱ्या नागरिकांना ‘लोकशाही संविधान सैनिक’ म्हणून…

भिंगारच्या गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात;

आमदार जगतापांच्या हस्ते 20 वृक्षांचे रोपण; हरदिन मॉर्निंग ग्रुपचा स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश जॉगिंग पार्कच्या विकासासाठी निधी देणार -आ. संग्राम जगताप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग…

शहरात रंगले उर्दू काव्यसंमेलन

नव्या पिढीला उर्दू साहित्याशी जोडण्याचा संकल्प संस्था अदब-ए-इस्लामी अहमदनगरचा पुढाकार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- संस्था अदब-ए-इस्लामी, अहमदनगर शाखेच्या वतीने शहरातील हातमपुरा येथील जमाअत-ए-इस्लामी हिंदच्या कार्यालयात उर्दू काव्यसंमेलन उत्साहात पार पडले. या साहित्यिक…

रिपब्लिकन पक्षाच्या 69व्या वर्धापन दिनासाठी अहिल्यानगरमधून मोठ्या संख्येने कार्यकर्ते जाणार

वाशी येथे 3 ऑक्टोबरला रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन सोहळा; रामदास आठवले करणार मार्गदर्शन रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिनाची जय्यत तयारी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या 69व्या वर्धापन दिनानिमित्त 3 ऑक्टोबर…

महात्मा गांधी जयंतीला ‘रोजी आणि निवारा राष्ट्रीय क्रांती ’साठी ‘लोकशाहीमान्य डोंगरी औद्योगिक वसाहत’ प्रस्ताव.

पारेगाव खुर्द, संगमनेर येथे पहिली आदर्श वसाहत विकसित करण्याची मागणी; ग्रामीण शिक्षित बेरोजगारांसाठी प्रदूषणमुक्त उद्योगांवर भर देण्याचा संकल्प अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील ग्रामीण आणि दुष्काळप्रवण भागांमध्ये शिक्षित बेरोजगारांना रोजगार आणि परवडणारा…

आजी-माजी सैनिकांच्या आरोग्यासाठी साई माऊली हॉस्पिटलमध्ये ईसीएचएस सेवा सुरू

शहीद परिवारांनाही मिळणार तज्ज्ञ वैद्यकीय उपचार; जय हिंद फाउंडेशन व त्रिदल सैनिक संघटनेतर्फे गिते कुटुंबीयांचा सन्मान कॅन्सरपासून हाडे, हृदय, मधुमेह, मूत्रपिंड व मेंदू-मणक्यांपर्यंत तज्ज्ञ उपचारांची सुविधा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आजी-माजी सैनिक…

अहिल्यानगरात भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियानाला भटक्या-विमुक्त समाजाचा प्रतिसाद

जात प्रमाणपत्रासह आधार, मतदार ओळखपत्र विविध दाखल्यांची झाली सोय कागदपत्रांच्या अभावामुळे योजनांपासून वंचित राहू नये यासाठी राबविले विशेष अभियान; कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भटके-विमुक्त समाजातील नागरिकांना…

महिला सक्षमीकरणाला वासन टोयोटामध्ये प्रोत्साहन -महापौर ज्योतीताई गाडे

केडगाव येथील वासन टोयोटा शोरूमला महापौरांची भेट; महिला कर्मचाऱ्यांशी संवाद अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील वासन टोयोटा शोरूमला महापौर ज्योतीताई गाडे यांनी नुकतीच भेट देऊन महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी महिला…

अहमदनगर जिल्हा आयटकच्या सेक्रेटरीपदी ॲड. कॉम. सुधीर टोकेकर यांची एकमताने निवड

कॉम. कारभारी उगले अध्यक्ष; सुरेश पानसरे, सतीश पवार व उषा अडांगळे उपाध्यक्ष आयटकच्या जिल्हा अधिवेशनात कामगारांच्या हक्कांसाठी लढ्याचा निर्धार; किमान वेतन, पेन्शन, सेवाशर्तींसह विविध मागण्यांसाठी एल्गार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा…

अजय साळवेंना श्रद्धांजली वाहण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले 1 ऑक्टोबरला अहिल्यानगरात

2 ऑक्टोबरला अजय साळवे यांच्या जलदान विधीच्या सर्वपक्षीय अभिवादन सभेला उपस्थिती साळवे कुटुंबीयांची घेणार सांत्वनपर भेट; रिपाइं कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केंद्रीय मंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया…