भटक्या-विमुक्त चळवळीचे प्रणेते कॉ. दौलतराव भोसले यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन
भटक्या-विमुक्त समाजाने एकजुटीने पुढे येऊन सामाजिक परिवर्तन घडवावे -राजाभाऊ वाडेकर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भटक्या-विमुक्त चळवळीचे प्रणेते आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे कॉम्रेड दौलतराव मारुती भोसले यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अहिल्यानगर शहर…
ग्रामपंचायत निवडणुकांच्या विलंबाविरोधात २४ जुलैला ‘संविधानिक पंचायत राज कायदा भंगाविरोधी सत्याग्रह’
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका तातडीने जाहीर करण्याची मागणी; ‘प्रशासकशाही हटवा, ग्रामलोकशाही वाचवा!’ निवडणूक कार्यक्रम जाहीर न झाल्यास सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा पीपल्स हेल्पलाईनचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या…
‘अक्कलमारी’ आणि ‘मकात्यागिरी’विरोधात अहिल्यानगरात ‘पसायदान राष्ट्रीय धारणा सत्याग्रह’
नगर अर्बन बँकेचे पुनरुज्जीवन आणि पुणे–अहिल्यानगर शटल रेल्वेच्या प्रमुख मागण्या; १९ जुलै रोजी दिल्ली गेट येथे आंदोलन भ्रष्टाचाराला नागरिकांच्या निष्क्रियतेचे खतपाणी मिळत असल्याचा आरोप; पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेचा पुढाकार…
देवस्थान-ट्रस्ट जमिनींच्या वादांसाठी ‘पसायदान जनलोक अदालत’ स्थापन करा
ट्रस्टची मालकी, शेतकऱ्यांचे श्रम आणि सार्वजनिक हित यांचा समन्वय साधणारी कायदेशीर व्यवस्था उभारण्याची पीपल्स हेल्पलाईनची राज्य सरकारकडे मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- देवस्थान, धार्मिक संस्था आणि धर्मादाय ट्रस्टच्या जमिनींची लूट होऊ देता…
राजमाता जिजाऊंना अनोखे अभिवादन! 32 ज्येष्ठांना मिळाली नवदृष्टी; अवयवदानाचा घेतला संकल्प
फिनिक्स सोशल फाऊंडेशनचा उपक्रम; मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेतून ज्येष्ठांच्या आयुष्यात पुन्हा उजेड अहिल्यानगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या प्रेरणेतून आणि राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत फिनिक्स सोशल फाऊंडेशनने…
राज चेंबर्समध्ये भाजप पदाधिकाऱ्याची कथित दादागिरी; स्वतःच्या कार्यालयात जाण्याऱ्या मुख्य प्रवेशद्वाराच्या गेटला कुलूप लावून सूडबुद्धीने त्रास
पत्रकार अन्सार सय्यद यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव गाळेधारकांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप, पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरही थेट प्रश्नचिन्ह अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील कोठला परिसरातील राज चेंबर्समध्ये एका भाजप पदाधिकाऱ्याच्या कथित…
लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, अहिल्यानगरच्या अध्यक्षपदी हरजितसिंह वधवा
सचिवपदी हरिश हरवानी तर खजिनदारपदी विजय कुलकर्णी यांची निवड अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जागतिक स्तरावर सेवाभावी कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, अहिल्यानगरच्या वर्ष 2026-27 साठीच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली…
सामाजिक कार्यकर्त्यांचा ‘पसायदानी स्वधर्म’ स्वीकारण्याचा संकल्प
जातिभेद, अंधश्रद्धा व भेदभावमुक्त समाजासाठी नवा वैचारिक उपक्रम -ॲड. कारभारी निसर्ग, मानवता आणि संविधान मूल्यांवर आधारित नव्या स्वधर्माची मांडणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय संविधानाच्या कलम 25 ने प्रत्येक नागरिकाला अंतःकरणाचे स्वातंत्र्य…
‘हरित कल्याण रोड’ संकल्प मोहिमेचा शुभारंभ; 500 वृक्षांच्या लागवड व संवर्धनाचा निर्धार
शिवक्रांती प्रतिष्ठान व महापालिकेचा पर्यावरणपूरक उपक्रम; उपमहापौर धनंजय जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवाईचा वारसा निर्माण करण्याचा संकल्प -नगरसेवक दत्ता गाडळकर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- वाढते तापमान, कमी होत चाललेले हरित…
केंद्रीय मंत्री रामदास आठवले मंगळवारी अहिल्यानगरमध्ये
जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक तर शेवगावला ना. आठवले यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केंद्रीय मंत्री रामदास आठवले मंगळवारी (दि.7 जुलै) अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर…
