प्राथमिक शिक्षिका परवीन खान यांचा कर्तृत्ववान महिला पुरस्काराने गौरव
नागोरी मुस्लिम मिसगर जमाअत ट्रस्टच्या वतीने सत्कार नगर (प्रतिनिधी)- शहरातील नागोरी मुस्लिम मिसगर जमाअत ट्रस्ट संचलित अहमदनगर उर्दू हायस्कूल व मिसगर ज्युनिअर कॉलेज मधील प्राथमिक विभागाच्या शिक्षिका परवीन फैसल खान…
भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या 13 विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
शिक्षणाबरोबरच कौशल्य निर्माण करण्यासाठी मासूम संस्थेना दिला विद्यार्थ्यांना आधार डॉ. पारस कोठारी यांची पेमराज सारडा ज्युनिअर कॉलेजच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सत्कार नगर (प्रतिनिधी)- रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना रोजगार-स्वयंरोजगार निर्माण होण्यासाठी व शिक्षणाबरोबरच…
गाडीलकर हायस्कूलमध्ये मराठी दिनानिमित्त मोडी लिपीतून फलकलेखन
आपली मातृभाषा मनापासून जपा – कवी अमोल बागुल विद्यार्थ्यांनी जाणून घेतले मातृभाषेचे महत्त्व नगर (प्रतिनिधी)- मातृ म्हणजे आई. आई बोलते ती भाषा म्हणजे मातृभाषा होय. मांडीवरचे बाळ आईच्या चेहऱ्याकडे पाहून…
ग्रामीण विकास मंडळ संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
विज्ञानातील संशोधन सामाजिक विकासाला चालना देणारे -प्रा. रावसाहेब सातपुते नगर (प्रतिनिधी)- नागापूर येथील ग्रामीण विकास मंडळ संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरण या थीमवर विज्ञान प्रदर्शन पार पडले.…
लिटिल जीनियस प्री प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
सांस्कृतिक कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन चिमुकल्यांच्या दिंडी सोहळ्याने वेधले लक्ष नगर (प्रतिनिधी)- मधुर बहुउद्देशीय संस्था संचलित बोल्हेगाव फाटा येथील लिटिल जीनियस प्री प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. पूर्व…
श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाच्या माजी विद्यार्थी संघाची स्थापना
माजी विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन समर्थरत्नांनी संस्थेचे नाव उज्वल करावे -मुकुंद (काका) जाटदेवळेकर नगर (प्रतिनिधी)- 56 वर्षांची वैभवशाली शिक्षणाची परंपरा लाभलेले श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळ राज्यासाठी भूषणावह आहे. एका…
सुमित लोंढे युवा मंचच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
शिवजयंतीचा उपक्रम शिवरायांचे विचार मुलांमध्ये रुजविणे काळाची गरज – सुमित लोंढे नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुलच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवदिंडी उत्साहात काढण्यात आली. पारंपारिक पद्धतीने चिमुकल्या…
माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांविरोधात सर्व विरोधक एकवटले
स्वाभिमानी परिवर्तन शिक्षक-शिक्षकेतर मंडळाची स्थापना; विजय निर्धार मेळावा घेऊन प्रचाराचा शुभारंभ मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर, शिक्षक भारती, शिक्षक परिषद, मागासवर्गीय शिक्षक संघटना आल्या एकत्र नगर (प्रतिनिधी)- माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना…
अहमदनगर उर्दू हायस्कूलमध्ये आंतरशालेय उर्दू शुद्धलेखन स्पर्धा उत्साहात
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग छत्रपती शिवाजी महाराज जयंती, मौलाना आजाद पुण्यतिथी आणि जागतिक मातृभाषा दिवसाचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- शहरातील नागोरी मुस्लिम मिसगर जमाअत ट्रस्ट संचलित अहमदनगर उर्दू हायस्कूल व मिसगर…
ग्रीन स्पार्क प्री स्कूलमध्ये रंगले इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर विज्ञान प्रदर्शन
विविध प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दाखवली कल्पना शक्तीची चुणूक नगर (प्रतिनिधी)- सारसनगरमधील ग्रीन स्पार्क प्री स्कूलमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरण या थीमवर विज्ञान प्रदर्शन पार पडले. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या कल्पना…
