चिचोंडीचे ‘आनंदनगर (आनंदतीर्थ)’ नामांतर करुन तालुक्याचा दर्जा द्यावा
जय हिंद फाउंडेशनची मागणी; चार तालुक्यांच्या मध्यभागी असलेले गाव सर्वांसाठी ठरणार सोयीचे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी गावाचे ‘आनंदनगर (आनंदतीर्थ)’ असे नामकरण करून या गावाला तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी जय…
पिंपळगाव माळवी परिसरात खाजगी जमिनीतून मुरुमाची चोरी :
अवैध उत्खननाविरोधात शेतकऱ्याची जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार रात्री-अपरात्री मुरुम चोरी; शेतात मोठमोठे पडले खड्डे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पिंपळगाव माळवी (ता. नगर) येथे खाजगी मालकीच्या सर्वे क्र. 154 मधून गौण खनिज (मुरुम) चे मोठ्या…
महापरिनिर्वाण दिनानिमित्त निमगाव वाघा येथे बाबासाहेबांना अभिवादन
विद्यार्थ्यांच्या भाषणातून उभा केला बाबासाहेबांचा संघर्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे संघर्ष, प्रबोधन आणि परिवर्तनाची प्रेरणा -पै. नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
नेरोफिक्स च्या मार्गदर्शन मेळाव्याला फर्निचर व्यावसायिक, हार्डवेअर व्यापारी व नवउद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
हायजेनिक व मानवसुरक्षित उत्पादनांची माहिती; लेबर/कारागिरांसाठी आरोग्यविषयक जागरूकता अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील फर्निचर व्यावसायिक, कॉन्ट्रॅक्टर, सुतार, हार्डवेअर व्यापारी व नवउद्योजकांना आधुनिक व प्रगत तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनांची माहिती देण्यासाठी नेरोफिक्स प्रा.लि. यांच्या…
केडगाव परिसरातील बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजऱ्यांची संख्या वाढवा
वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीत सामाजिक कार्यकर्ते वैभव पाचारणे यांनी वन विभागाकडे…
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी नागपूरला शिक्षक परिषदेचे धरणे
15 प्रमुख मागण्यांसाठी राज्यभरातील शिक्षक एकवटणार शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षकांनी सहभागी व्हावे -बाबासाहेब बोडखे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शनिवारी (दि. 13…
रस्त्याची अक्षरशः बनली चाळण; सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी वेधले सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष
अरणगाव ते बाबुर्डी घुमट रस्त्याची दुरावस्था डागडुजी न करता संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करावे -विजय भालसिंग अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अरणगाव (ता. नगर) येथून वाळकी मार्गे श्रीगोंदाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली…
महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुनोबाचीवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व ग्रामस्थांना ब्लँकेट वाटप
ग्रामस्थांची आरोग्य तपासणी; उमेद सोशल फाऊंडेशनचा उपक्रम बाबासाहेबांच्या विचार व प्रेरणेने उमेद फाऊंडेशन समाजातील शेवटच्या घटकांसाठी कार्य -कुणाल तनपुरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त…
बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तकांचे वाटप
महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांचे विचार रुजविण्यासाठीचा उपक्रम दीन-दलितांचा उध्दार करुन बाबासाहेब ‘संविधान नायक’ ठरले -सुनिल सकट अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या विचार प्रबोधनाचा उपक्रम राबविण्यात…
चैत्यभूमीवर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन
जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती बाबासाहेबांच्या संविधानाचा वारसा जपणे हीच त्यांना खरी मानवंदना -सुनील साळवे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण…
