• Thu. Oct 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

शैक्षणिक

  • Home
  • एक प्राध्यापक, प्राचार्य ते कुलगुरू पर्यंतचा यशस्वी प्रवास

एक प्राध्यापक, प्राचार्य ते कुलगुरू पर्यंतचा यशस्वी प्रवास

डॉ. सर्जेराव निमसे यांचा थक्क करणारा 44 वर्षांचा प्रवास अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात, महाराष्ट्रात व देशामध्ये शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान देणारे नगर तालुक्याचे भूषण असणारे कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे सर यांचा…

डॉ. सर्जेराव निमसे स्वयंप्रकाशित व्यक्तिमत्व

खेड्यापाड्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना दिली शिक्षणाची दिशा; 16 विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली मिळवली पीएचडी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- डॉ. सर्जेराव निमसे यांचे व्यक्तिमत्व स्वयंप्रकाशित आहे. ज्यांनी आपली सगळी हयात अध्ययन आणि अध्यापनात घालवली. अशा…

यश पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट व शुभ नर्सिंग कॉलेज विद्यार्थी आरोग्य सेवेत झळकले

कुशल मनुष्यबळ घडविण्यात संस्थेचा मोलाचा वाटा; प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना निरोप बदलते तंत्रज्ञान व वैद्यकीय साधनांच्या वापरामुळे प्रशिक्षित पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची मागणी – प्रा. बाबूराव कर्डिले अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र…

टीईटी सक्तीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला शिक्षकांचा मुक मोर्चा

पुनर्विचार याचिकेची मागणी करत हजारो शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आक्रोश टीईटी सक्ती अन्यायकारक अनुभवी शिक्षकांना पुन्हा परीक्षेची सक्ती का? अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत महाराष्ट्र…

डॉ. सर्जेराव निमसे यांचा अमृत महोत्सवी सोहळा ठरणार शिक्षण क्षेत्रातील शक्ती आणि गुरूंचा गौरव

14 नोव्हेंबरची गुरुवंदना 14 नोव्हेंबर 2025 ही अहिल्यानगर जिल्ह्यासाठी विशेष अशी तारीख आहे. या दिवशी जिल्ह्याचे भूषण असणारे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांचा ‘अमृत महोत्सव सोहळा’ सकाळी 10 वाजता…

सेवाप्रीत कडून उत्कर्ष बालभवनच्या विद्यार्थ्यांसाठी साऊंड सिस्टम भेट

दिवाळीनिमित्त फराळ, चॉकलेट व शैक्षणिक साहित्याचे वाटप; महिलांनी बालभवनच्या मुलांसोबत लुटला दिवाळीचा आनंद अहिल्यानगर (प्रतिनिधी)-समाजातील दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सातत्याने प्रोत्साहन देणाऱ्या सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने स्नेहालय संचलित उत्कर्ष बालभवनच्या…

दिवाळी अंधारात काढलेल्या विशेष शिक्षकांनी घेतली शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भेट

जिल्ह्यातील 128 विशेष शिक्षकांना तीन महिन्यांपासून वेतन नाही उमेश शिंदे यांनी मांडली विशेष शिक्षकांची व्यथा; शिक्षण मंत्र्यांचे कार्यवाहीचे निर्देश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील 128 विशेष शिक्षकांना गेले तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले…

श्री समर्थ विद्या मंदिरच्या प्राचार्या संगीता जोशी यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव

33 वर्ष शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेत माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका तथा प्राचार्या श्रीमती संगीता किशोर जोशी यांचा सेवापूर्ती…

ऐन दिवाळीत विशेष शिक्षक वेतनाविना

आनंदावर विरजण; तीन महिन्यांपासून वेतनविना विशेष शिक्षकांचा न्यायासाठी संघर्ष आजही कायम -उमेश शिंदे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिवाळीच्या तोंडावर संपूर्ण राज्य सणाच्या तयारीत रमले असताना, अहिल्यानगर जिल्ह्यातील केंद्रस्तर विशेष शिक्षक मात्र तीन…

भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा

परिस्थिती बदलण्यासाठी युवक-युवतींनी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा आदर्श समोर ठेवावा -डॉ. पारस कोठारी रात्रशाळेतील विद्यार्थ्यांनी गिरवले सुंदर हस्ताक्षर, हस्तकला व व्यक्तिमत्व विकासाचे धडे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हिंद सेवा मंडळ संचलित ज्युनियर…