• Wed. Oct 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

शैक्षणिक

  • Home
  • संघर्षातून यशाची गाथा! भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षेत कामगिरी

संघर्षातून यशाची गाथा! भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षेत कामगिरी

दहावी व बारावीत गुणवत्ता सिध्द; दिवसभर काम, रात्री शिक्षण आणि बोर्डात यश; परिस्थिती शिक्षणाची जिद्द असलेल्यांना थांबवू शकत नाही -डॉ. पारस कोठारी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आर्थिक, सामाजिक तसेच कौटुंबिक अडचणींवर मात…

पी.ए. इनामदार ज्युनिअर कॉलेजचा एचएससी बोर्डात उत्कृष्ट निकाल

विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी; उम्मे अम्मारा शेख प्रथम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील यस इंडिया फाऊंडेशन संचलित पी.ए. इनामदार इंग्लिश मिडीयम स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजने इयत्ता बारावी विज्ञान शाखेच्या एचएससी…

अहमदनगर महाविद्यालयाचे 12 वी बोर्डाच्या परीक्षेत यश

सायन्स विभागाचा 91%, कॉमर्स विभागाचा 85% आणि आर्ट्‌स विभागाचा 70% निकाल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नुकत्याच झालेल्या इयत्ता बारावीच्या फेब्रुवारी-मार्च 2026 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. अहमदनगर महाविद्यालयाच्या सायन्स विभागाचा निकाल 91%,…

रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागातील ‘समन्वय समिती सहविचार सभा व वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात

शिक्षणात गुणवत्ता हाच प्रगतीचा खरा पाया -आशुतोष काळे गुणवंत शाखा, शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचा गुणगौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- “शिक्षणात गुणवत्ता हाच प्रगतीचा खरा पाया आहे. रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर…

न्यू इंग्लिश स्कूल 1988 बॅचचा स्नेह मेळावा उत्साहात

कामगार दिनानिमित्त हॉटेल मधील कामगारांचा सन्मान; मित्रांच्या जुन्या आठवणींना उजाळा जगात लहाण – मोठे पेक्षा माणूसकी हाच खरा धर्म आहे -विजय भालसिंग अहिल्यानगर (प्रतिनिधी)- वाळकी (ता. नगर) येथील न्यू इंग्लिश…

आकाशवाणी @ 90 उपक्रमात युवक-युवतींचा सहभाग

युवानमध्ये निबंध लेखन स्पर्धा उत्साहात अहिल्यानगर (प्रतिनिधी)- देशभरामध्ये आकाशवाणीच्या स्थापनेला नव्वद वर्ष पुर्ण झाल्याच्या निमीत्ताने “आकाशवाणी @ 90” या विशेष उपक्रमाचे आयोजन देशभरात करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत आकाशवाणी अहिल्यानगर…

प्रज्ञाशोध परीक्षेत ज्ञानसाधना गुरुकुलची दमदार कामगिरी; तीन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत

स्वराज परांडे राज्यात 10 वा, ओंकार चेमटे 28 वा आणि अदिराज कोतकर 34 वा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुलने यंदाही स्पर्धा परीक्षांमध्ये आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करत उल्लेखनीय यश…

2026 जनगणनेची तयारी वेगात; अहिल्यानगरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्णत्वाकडे

शिक्षक व महापालिका कर्मचाऱ्यांना सखोल मार्गदर्शन टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण प्रक्रिया सुरू; नागरिकांनी जनगणना प्रक्रियेला सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- देशात 2026 मध्ये होणाऱ्या जनगणनेच्या पार्श्‍वभूमीवर अहिल्यानगर महापालिकेच्या माध्यमातून जनगणनेच्या तयारीला…

माणिकताई करंदीकर विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींच्या स्नेहमेळाव्यात ‘माहेर’ भेटीचा आनंद

1965 पासून आजपर्यंतच्या माजी विद्यार्थिनी आल्या एकत्र; आठवणींनी भारले शाळेचे वातावरण ही संस्था म्हणजे मुलींचे माहेरच -डॉ. निरज करंदीकर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील जानकीबाई आपटे बालिका आश्रम संस्था संचलित माणिकताई करंदीकर…

ओ.सी.पी.एम. स्कूल, वडाळा मिशनचे मुख्याध्यापक नामदेव पतंगे यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव

40 वर्षांच्या ज्ञानसेवेचा सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील वडाळा मिशन येथील ओ.सी.पी.एम. स्कूलचे मुख्याध्यापक नामदेव राजाराम पतंगे यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला. शिक्षण क्षेत्रात तब्बल 40…