• Wed. Jul 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

धार्मिक, कला-सांस्कृतिक

  • Home
  • नेप्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

नेप्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

रामायणाच्या नाटिकेने ग्रामस्थ मंत्रमुग्ध दर्जेदार शिक्षणातून घडलेल्या सक्षम पिढीने भारत विश्‍वगुरू होणार -रमाकांत काटमोरे नगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथील नेप्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.…

हजारो भाविकांच्या उपस्थितीत केडगावच्या कीर्तन महोत्सवाचा समारोप

कीर्तनच्या भक्तीरसाने भाविक मंत्रमुग्ध परमार्थाशिवाय जगात काहीच नाही -गणेश शिंदे नगर (प्रतिनिधी)- केडगाव मध्ये आयोजित कीर्तन महोत्सवाचा भक्तीमय वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत समारोप झाला. गुढी पाडव्यानिमित्त पाच गोडाऊनच्या प्रांगणात जनसेवक…

सारीया शेख हिचे रमजानचे महिनाभर उपवास पूर्ण

नातेवाईकांकडून कौतुकाचा वर्षाव नगर (प्रतिनिधी)- शहरातील सारीया वसीम शेख हिने रमजानचे महिनाभर उपवास केले. वयाच्या 8 व्या वर्षी तिने रमाजानच्या पवित्र महिन्याचे अन्न, पाणी विना उपवास केल्याने कौतुकांचा वर्षाव होत…

नेप्तीत ईद मिलन कार्यक्रमातून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन

आमदार काशीनाथ दाते यांनी घेतला शीरखुर्माचा आस्वाद गावाच्या विकासासाठी धार्मिक ऐक्य महत्त्वाचे -आ. काशीनाथ दाते नगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथे मुस्लिम समाजाची रमजान ईद (ईद-उल-फित्र) उत्साहात साजरी करण्यात आली.…

रेल्वे स्टेशन रोडच्या आनंदनगर परिसरमध्ये साक्षात अवतरले हनुमानजी

हनुमान चालीसा पठन, भजन संध्येने भाविक मंत्रमुग्ध नगर (प्रतिनिधी)- राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी…

पाडव्याच्या मुहूर्तावर चैत्र नवरात्र निमित्त पंजाबी राधा-कृष्ण मंदिरात घटस्थापना

सात दिवस रंगणार विविध धार्मिक कार्यक्रम नगर (प्रतिनिधी)- पंजाबी सनातन धर्मसभेच्या सर्जेपूरा येथील राधा-कृष्ण मंदिरात रविवारी (दि.30 मार्च) गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर चैत्र नवरात्र निमित्त देवीची घटस्थापना उत्साहात करण्यात आली. चैत्र…

भाळवणीच्या शनि मंदिरात आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते महाआरती

धार्मिक सोहळ्यास भाविकांची मांदियाळी; मंदिराच्या सभा मंडपाने आमदार दाते नवस फेडणार नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील भाळवणी (माळवाडी) येथे आज शनि अमवस्या निमित्त शनिवारी (दि.29 मार्च) शनि मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम…

गुढीपाडव्या निमित्त केडगावला रंगणार किर्तन महोत्सव

गुढीपाडव्या निमित्त पाच गोडाऊनच्या प्रांगणात किर्तनकाराची मांदियाळी नगर (प्रतिनिधी)- गुढीपाडव्यानिमित्त केडगाव, शाहूनगर रोड येथील पाच गोडाऊनच्या प्रांगणात रविवार (दि.30 मार्च) पासून भव्य किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जनसेवक अमोल…

हिबा शेख हिचा रमजानचा पहिला रोजा

छायाचित्रकार रिजवान शेख यांची कन्या नगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील हिबा रिजवान शेख हिने रमजानचा पहिला रोजा (उपवास) केला. वयाच्या 7 व्या वर्षी तिने रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना उपवास…

हनुमान चालीसा पठन, भजन संध्याने दुमदुमला सर्जेपुरा परिसर

पंजाबी राधाकृष्ण मंदिराच्या हनुमान चालीसा पाठन व भजन संध्येत भाविक तल्लीन फुलांच्या होळीचा रंगला सोहळा नगर (प्रतिनिधी)- राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय…