• Wed. Jul 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

धार्मिक, कला-सांस्कृतिक

  • Home
  • निमगाव वाघात बकरी ईदला धार्मिक ऐक्याचे दर्शन

निमगाव वाघात बकरी ईदला धार्मिक ऐक्याचे दर्शन

हिंदू बांधवांनी गावातील मुस्लिम समाजाला दिल्या ईदच्या शुभेच्छा सुफी-संतांच्या पावन भूमीत जात, धर्म व पंथाचा भेदभाव होत नसून, माणुसकी हाच धर्म -पै. नाना डोंगरे नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर)…

शहरात बकरी ईद उत्साहात साजरी

शांतता व सामाजिक सलोख्यासाठी प्रार्थना नगर (प्रतिनिधी)- शहरासह जिल्ह्यात मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईद (ईद उल अजहा) शनिवारी (दि.7 जून) मोठ्या उत्साहात साजरी केली. शहरातील ईदगाह मैदान येथे सकाळी 9:30…

ईद-उल-अजहा निमित्त ऑल इंडिया उलेमा बोर्ड ची सूचना बंदी असलेल्या प्राण्यांना कुर्बानीपासून टाळा- अंज़र खान.

नगर (प्रतिनिधी)- ईद-उल-अजहा निमित महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात ऑल इंडिया उलेमा बोर्डची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत राज्यातील काय‌द्यांनुसार कुर्बानीसाठी योग्य व अयोग्य प्राण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली यावेळी…

निंबळक येथे भक्तिरसात न्हालेल्या संगीतमय रामकथेचा समारोप

सप्ताहाच्या पहिल्याच वर्षी हजारो भाविकांचा उदंड प्रतिसाद; रामकथेतून जीवनाला दिशा मिळते -अनिता काळे नगर (प्रतिनिधी):- नगर तालुक्यातील निंबळक गावात पार पडलेल्या सात दिवसीय संगीत रामकथा ज्ञानयज्ञ सप्ताह सोहळ्याचा समारोप भक्तीमय…

सरोज आल्हाट ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी

निमगाव वाघा येथे 14 मे रोजी संमेलन; राज्यभरातील साहित्यिकांची राहणार उपस्थिती नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन 14 मे रोजी…

निंबळक येथे संगीत रामकथा ज्ञानयज्ञ सोहळ्याला प्रारंभ

भिंक्तिरसात न्हाले भाविक देशातील संतांची शिकवण संपूर्ण जगासाठी प्रेरणादायक -अनिता काळे नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निंबळक येथे संगीत रामकथा ज्ञानयज्ञ सोहळ्याला भक्तिभावपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. हा धार्मिक सोहळा शुक्रवार, 9…

महिलांच्या पुढाकाराने हनुमान नगरला श्रीमद्‌ भागवत कथा व शिवलीलामृत पारायण सोहळा उत्साहात

भक्तिभावाने नटलेल्या सप्ताहाची काल्याच्या किर्तनाने सांगता नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील हनुमान नगर परिसरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात सात दिवस चाललेल्या श्रीमद्‌ भागवत कथा व शिवलीलामृत ग्रंथ पारायण सोहळ्याची सांगता रविवारी (दि.…

निमगाव वाघाच्या बैलगाडा शर्यतीत भिर्रर्र.. भिर्रर्र..चा आवाज घुमला

बिरोबा महाराज यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यत उत्साहात जिल्हाभरातून बैलगाडा मालक-चालकांचा उत्स्फूर्त सहभाग नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील ग्रामदैवत श्री बिरोबा महाराज यांच्या वार्षिक यात्रा उत्सवानिमित्त पारंपरिक बैलगाडा शर्यतीचे भव्य…

निमगाव वाघात मंगळवारी श्री बिरोबा महाराज यात्रोत्सवाचे आयोजन

बुधवारी कुस्ती हगामा तर गुरुवारी रंगणार बैलगाडा शर्यत नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील ग्रामदैवत श्री बिरोबा महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी…

मराठी भावसंगीताच्या सुवर्णकाळात हरवले नगरकर

ज्येष्ठ संगीत रसिक धनेश बोगावत यांच्या संकल्पनेतून रंगली भावसंगीत संध्या नगर (प्रतिनिधी)- शहराच्या सावेडी येथील माऊली सभागृहात झालेल्या मराठी भावसंगीताचा सुवर्णकाळ या मैफलीने नगरकर मंत्रमुग्ध झाले. शहरातील ज्येष्ठ संगीत रसिक…