मतदार यादी पुनरीक्षणाला वेग; नगर शहरात बीएलओंच्या घरभेटी सुरू
सकाळी 7 ते मध्यरात्रीपर्यंत बीएलओंची धावपळ; नागरिकांनी गणना प्रपत्र भरून सहकार्य करण्याचे आवाहन शालेय जबाबदारी सांभाळत शिक्षकांकडून मतदार पुनरीक्षणाचे काम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहर विधानसभा मतदारसंघात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण…
अण्णा हजारे यांच्या उपोषणाबरोबर मोदी सरकारच्या लोकशाहीविरोधी सरकारची उलटी गिनती सुरू होईल!
पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदचा इशारा : आरटीआय गुदमरविणारे नियम म्हणजे लोकशाहीच्या श्वासावर हल्ला आरटीआय कमकुवत करण्याचा प्रयत्न म्हणजे लोकशाहीवर घाला -ॲड. कारभारी गवळी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- माहितीचा अधिकार कायदा, 2005…
मोहरम उत्सव शांततेत पार पाडणाऱ्या पोलीस दलाचा सन्मान
हाजी हमीद तकिया ट्रस्टच्या वतीने पोलीस अधिकारी व पोलीसांचा गौरव; सलग 22 तास अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीसांच्या कार्याला सलाम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील ऐतिहासिक मोहरम उत्सव यंदा शांततेत आणि अत्यंत उत्साहात…
‘ग्राउंड फ्लोअरवरच जागा द्या; अन्यथा महापालिकेविरोधात अवमान याचिका’
नेहरू मार्केट भाजी विक्रेता संघटनेचा इशारा; मूळ गाळेधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा पेटला उपमहापौरांच्या उपस्थितीत महापालिकेत महत्त्वपूर्ण बैठक अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नेहरू मार्केटच्या जागेवर उभारण्यात येत असलेल्या नव्या व्यापारी संकुलामध्ये मूळ गाळेधारक…
जय हिंद फाउंडेशनचच्या 100 वडांच्या वृक्षलागवड अभियानाला प्रारंभ
तोंडोळी परिसर हिरवागार करण्याचा निर्धार; रेणुकामाता मंदिर ते हरिहरेश्वर मंदिर परिसरात होणार वृक्षारोपण आज झाडांची काळजी घेतल्यास, भविष्यात निसर्ग मानवाची काळजी घेईल -ह.भ.प. रमेश आप्पा महाराज अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनाचा…
वासन टोयोटा शोरूमला आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची भेट
माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते वाहनाचे वितरण श्रीगोंदा नगराध्यक्ष सुनीताताई खेतमाळीस व नगरसेवकांचे शोरुमच्या वतीने स्वागत अहिल्यानगर (प्रतिनिधी)- वासन टोयोटाच्या श्रीगोंदा येथील शोरूमला आमदार विक्रमसिंह पाचपुते व माजी मंत्री…
एकल माता भगिनींच्या हस्ते वट पौर्णिमेला वटवृक्षारोपण
पुरोगामी विचार, स्त्री सन्मान आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश कृष्णाली व कृष्णप्रित वेल्फेअर फाउंडेशनचा उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कृष्णाली व कृष्णप्रित वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने भारतीय संस्कृतीत विशेष परंपरा असलेल्या वट पौर्णिमेच्या दिवशी…
आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी जनजागृती करणारे कैलास खंदारे यांच्यावर भ्याड हल्ला
अहिल्यानगरात मातंग समाजाच्या वतीने निषेध; मुख्यमंत्र्यांकडे उच्चस्तरीय चौकशी, पोलीस संरक्षण व आरोपींवर कठोर कारवाईची मागणी संविधानाची पायमल्ली करत समाजातील नेतृत्वावर भ्याड हल्ले सहन केले जाणार नाही -सुनिल शिंदे अहिल्यानगर (प्रतिनिधी)-…
शहरात लहुजी वस्ताद साळवे यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी केडगावमध्ये सकल मातंग समाजाची एकजुट
अप्पू हत्ती चौकात पुतळा उभारण्याची एकमुखी मागणी; बैठकीसाठी समाज बांधवांची उपस्थिती अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे (जुना अप्पू हत्ती) चौक येथे सध्या उभारण्यात आलेल्या अश्वाच्या ठिकाणी लहुजी वस्ताद…
अकोले तहसील कार्यालयातील कथित प्रशासकीय छळाविरोधात सरकारी कर्मचारी संघटना आक्रमक
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध; तहसीलदारांच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी व निलंबनाची मागणी कारवाई न झाल्यास जिल्हाभर बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अकोले तहसील कार्यालयाचे तहसीलदार यांच्याकडून सुरू असलेल्या कथित प्रशासकीय छळवणुकीच्या…
