• Tue. Nov 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

Month: November 2026

  • Home
  • अहिल्यानगर फुटबॉल सुपर लीगसाठी खेळाडूंवर लाखोंची बोली; 20 लाखांपर्यंत लिलाव!

अहिल्यानगर फुटबॉल सुपर लीगसाठी खेळाडूंवर लाखोंची बोली; 20 लाखांपर्यंत लिलाव!

नमोह फुटबॉल क्लबच्या पाचव्या सिझनचा थरार 21 व 22 नोव्हेंबरला 105 खेळाडूंचा सहभाग, आठ संघांमध्ये रंगणार चुरस अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील फुटबॉल खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून देत त्यांच्या क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन…

पै. नाना डोंगरे यांना ‘चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मृतीदिन सन्मान पुरस्कार’ प्रदान

नाशिक येथे अभिनेत्री शिल्पा शाहीर यांच्या हस्ते गौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रात सातत्याने विविध विधायक उपक्रम राबवून ग्रामीण विकासासाठी योगदान देणारे अहिल्यानगरचे सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना चित्रपट महर्षी…

शहरात पाडव्याला लग्न रेषा माहिती चित्रपटाचे ऑडिशन

मुलींचा जन्मदर वाढविणे, स्त्रीभ्रूणहत्या रोखणे आणि मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा उद्देश; 9 नोव्हेंबरला जाधव लॉन्स येथे ऑडिशन देण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मुलगा आणि मुलगी यांच्यातील भेदभाव दूर करून मुलींच्या जन्माचे…

कर्मचारी संघटन वाढ व विस्तार हेच ध्येय – कॉम्रेड अजित झगडे

कॉम्रेड अजित झगडे यांची विभागीय सचिवपदी पुन्हा बिनविरोध फेरनिवड संघटनात्मक कार्याची पावती; उमाकांत वालगुडे विभागीय अध्यक्ष, तर अशोक दळवे खजिनदारपदी फेरनिवड अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ऑल इंडिया RMS & MMS एम्प्लॉईज युनियन…

दुष्काळाच्या झळा आता कवितेतून व्यक्त! अहिल्यानगरच्या काव्य लेखन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

संदीप रासकर प्रथम, बाळासाहेब देशमुख द्वितीय, रुपचंद शिदोरे तृतीय; राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात होणार विजेत्यांचा गौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दुष्काळाची कारणे, त्याचे भीषण परिणाम आणि दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी करावयाच्या…

मनोग्राममध्ये मानसिक आरोग्य संवर्धनाच्या चार अभिनव उपक्रमांचे दिमाखात उद्घाटन!

ग्रंथमंदिर, कलामंदिर, कृतज्ञतेचं घर आणि माइंड टॉकीजचा शुभारंभ; वाचन, कला, कृतज्ञता अन्‌ चित्रपटांतून मनाचे आरोग्य जपणार पद्मश्री डॉ. मोहन आगाशे, डॉ. विद्याधर वाटवे, डॉ. सुजल वाटवे व खासदार लंके यांची…

अनाहत एक कलासृष्टी आयोजित ‘द भक्ती बीट्‌स ‘भजन जॅमिंग अँड फ्युजन’ या कार्यक्रमाला रसिकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद

देव | देश | धर्म संकल्पनेतून भक्ती आणि फ्युजन संगीताचा अनोख्या संकल्पनेतून झाले भक्तीगीतांचे सादरीकरण अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अनाहत एक कलासृष्टी आयोजित ‘द भक्ती बीट्‌स ‘भजन जॅमिंग अँड फ्युजन महावीर ग्रुप…

विद्यार्थ्यांच्या माणुसकीच्या दिव्यांनी गरजूंची दिवाळी उजळली!

भिंगारच्या विश्‍वशंकर प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा गरजू कुटुंबांना जीवनावश्‍यक साहित्याचे वाटप स्वतःच्या आनंदासोबत गरजूंनाही दिला दीपावलीचा आनंद! अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दीपावली म्हणजे आनंद, उत्साह, प्रकाश आणि मांगल्याचा सण! मात्र समाजातील प्रत्येक घटकाला…

वीरशैव कक्कय्या समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्यास राज्यासह, कर्नाटक राज्यातून मोठा प्रतिसाद

समाजाच्या सभागृह जागेसाठी मदत करणार -आ.संग्राम जगताप वधू-वर मेळाव्याच्या निमित्ताने वीरशैव कक्कय्या समाज एकवटला; समाजाच्या प्रगतीसाठी एकजुटीचा निर्धार! अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विवाहयोग्य युवक-युवतींना अनुरूप जीवनसाथी निवडण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच…

आनंदऋषीजी हॉस्पिटलने आरोग्यसेवेचे कामधेनू म्हणून नावलौकिक मिळविला -वसंत लोढा

आईच्या स्मृतीदिनानिमित्त लोढा परिवाराचा आरोग्यसेवेचा संकल्प; आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत कॅन्सर तपासणी शिबिर 125 रुग्णांची मोफत तपासणी; गरजूंना अल्पदरात शस्त्रक्रिया व कॅन्सर उपचारांवर विशेष सवलत अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निस्वार्थ आरोग्यसेवेच्या माध्यमातून श्री…