• Sat. Aug 1st, 2026

Mirrornews24

Marathi News

Month: May 2026

  • Home
  • ॲलेक्स कप फुटबॉल स्पर्धेत गुलमोहर स्पोर्टस क्लब व फिरोदिया शिवाजीयन्स युनायटेडची विजयी आगेकूच

ॲलेक्स कप फुटबॉल स्पर्धेत गुलमोहर स्पोर्टस क्लब व फिरोदिया शिवाजीयन्स युनायटेडची विजयी आगेकूच

भुईकोट किल्ला मैदानावर फुटबॉलचा थरार; रंगतदार सामन्यांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या मैदानावर सुरू असलेल्या ॲलेक्स कपच्या 8 व्या पर्वातील फुटबॉल स्पर्धेला क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून,…

नगर-कल्याण रोड येथील श्रीकृष्ण नगर मध्ये सभामंडपाच्या कामाचे भूमीपूजन

महेश लोंढे यांच्या माध्यमातून प्रभागातील प्रश्‍न सुटणार -पै. सुभाष लोंढे नगरसेवक पै. महेश लोंढे यांच्या पाठपुराव्याने विकास काम मार्गी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोड प्रभाग क्रमांक 9 मधील श्रीकृष्ण नगर येथे…

समर्थ प्रशालेचा गिनीजसह पाच जागतिक विश्‍वविक्रमात सहभाग

सांस्कृतिक क्षेत्रात प्रशालेची घौडदौड कौतुकास्पद -दीपक ओहोळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सावेडीच्या श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला,माध्यमिक विभागाने शैक्षणिक वर्षात केंद्र व राज्य सरकारच्या गिनिजसह पाच विश्‍वविक्रमी उपक्रमात सहभाग घेतला. महाराष्ट्रदिनी मान्यवरांच्या…

“ॲलेक्स फर्नांडिस कप “ फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ

अहिल्यानगरमध्ये आठव्या पर्वाचे उद्घाटन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशन, अहिल्यानगर, फिरोदिया शिवाजीयन्स फुटबॉल क्लब आणि फर्नांडिस परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “ॲलेक्स फर्नांडिस कप 2026” फुटबॉल स्पर्धेला भुईकोट किल्ला…

अहमदनगर महाविद्यालयाचे 12 वी बोर्डाच्या परीक्षेत यश

सायन्स विभागाचा 91%, कॉमर्स विभागाचा 85% आणि आर्ट्‌स विभागाचा 70% निकाल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नुकत्याच झालेल्या इयत्ता बारावीच्या फेब्रुवारी-मार्च 2026 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. अहमदनगर महाविद्यालयाच्या सायन्स विभागाचा निकाल 91%,…

दिल्लीगेट येथे 17 मे रोजी उभारली जाणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार-शिक्षणाची क्रांतिकारी “ज्ञानगुढी”

मुंबई उच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निरीक्षणाला दिली जाणार राष्ट्रीय सलामी; पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार अहिल्यानगर (प्रतिनिधी) : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या नावाखाली होणारे…

वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा करुन पर्यावरण संवर्धनाला हातभार

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांचा उपक्रम आजच्या पिढीने पर्यावरणाचे रक्षण केल्यास, पर्यावरण त्यांच्या भावी पिढ्या सुरक्षित करेल -संजय सपकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वाढदिवस साजरा करण्याची एक प्रेरणादायी उपक्रम…

शहरात ॲनिमल’ झाला हाऊसफुल; सिद्धार्थ जाधव यांच्या अभिनयाची जादू

नाटकातूम ‘दत्तू’चा संघर्ष रंगमंचावर जिवंत” मुंबईच्या स्वप्नांचा प्रवास; संघर्ष व जीवनाचे प्रतिबिंब अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील नाट्यप्रेमींसाठी खास ठरलेला कबीर इव्हेंट्‌स आयोजित ‘ॲनिमल’ हा बहुचर्चित मराठी नाटकाचा प्रयोग सावेडी येथील माऊली…

पै. नाना डोंगरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार प्रदान

चरहोली बुद्रुक, पुणे येथे सामाजिक कार्याचा सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सोजाई आदिवासी महिला विकास फाउंडेशनच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. आळंदी…

जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या 20 दिवसांच्या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

“खो-खो, कबड्डी, कुस्ती आणि बॅडमिंटनसाठी विशेष शिबिर; दोन टप्प्यात विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन आत्मसात करून खेळाडूंनी स्वतःची शारीरिक क्षमता वाढवावी -ज्ञानेश्‍वर खुरंगे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी…