रुग्णसेवेसाठी आनंदऋषीजी हॉस्पिटल विश्वास व श्रद्धेचे केंद्र -सीए अशोक पितळे
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थिरोग तपासणी शिबिर; 135 रुग्णांची तपासणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रुग्णसेवेसाठी विश्वास व श्रद्धेचे केंद्र म्हणून आनंदऋषीजी हॉस्पिटलने नावलौकिक मिळवला आहे. प.पू. आनंदऋषीजी महाराजांच्या मानवसेवेच्या कार्याची पायाभरणी प.पू. आदर्शऋषीजी…
रक्तदानातून जीवनदानाचा संदेश; हरदिन मॉर्निंग ग्रुपची जनजागृती रॅली
मोबाईल रिटेल असोसिएशनच्या महारक्तदान शिबिरात सहभाग; सलग पाचव्या वर्षी हरदिन सदस्यांनी केले रक्तदान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील रक्ताचा तुटवडा दूर करण्याबरोबरच समाजात नवीन रक्तदाते निर्माण व्हावेत आणि रक्तदानाचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे,…
आजार होण्यापूर्वी काळजी घेण्यासाठी आरोग्य शिबिरांची भूमिका महत्त्वाची -दिपाली ललवाणी
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये बालरोग तपासणी शिबिराला प्रतिसाद; 65 बालकांची मोफत तपासणी; अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निरोगी व सदृढ समाजाचे स्वप्न घेऊन आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत रुग्णसेवा पोहोचविण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे.…
संत सावता महाराजांनी कर्मालाच ईश्वरसेवेचे माध्यम बनवले -उपमहापौर ॲड. धनंजय जाधव
फिनिक्स सोशल फाऊंडेशनतर्फे 325 रुग्णांची नेत्रतपासणी; संत सावता महाराज पुण्यतिथीचा उपक्रम 72 रुग्णांवर पुण्यात होणार मोफत शस्त्रक्रिया अहिल्यानगर (प्रतिनिधी)- संत सावता महाराजांनी कर्मालाच ईश्वरसेवेचे माध्यम मानून समाजाला माणुसकी, श्रमप्रतिष्ठा आणि…
आनंदऋषीजी हॉस्पिटल गरजूंच्या आरोग्याचा आधार -सविता फिरोदिया
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये 150 रुग्णांची मोफत हृदयरोग तपासणी; आचार्य श्री आनंदऋषिजी यांच्या 126 व्या जयंतीचा उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आनंदऋषीजी हॉस्पिटल हे मानवतेचे मंदिर असून, गरजूंच्या आरोग्याचा आधार ठरले आहे. हॉस्पिटलचे कार्डियाक…
पार्वतीबाई सुखदेव वेताळ संस्थेच्या वतीने मिरीत ज्येष्ठांची मोफत नेत्रतपासणी
43 गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शिबिरातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांच्या जीवनात पुन्हा प्रकाश आला -ह.भ.प. गिरधारी डहाळे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध…
सेवाभावातून उभे राहिलेले आनंदऋषीजी हॉस्पिटल हे रुग्णसेवेचे आदर्श मॉडेल – पेमराज बोथरा
आचार्य श्री आनंदऋषीजी महाराजांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त विविध आरोग्य शिबिरांना प्रारंभ; जनरल सर्जरी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने उभे राहिलेले आनंदऋषीजी हॉस्पिटल हे…
उमंग फाऊंडेशनची आदिवासी वस्तीवर मोफत आरोग्य तपासणी
आदिवासी बांधवांसाठी आरोग्य सेवा आणि वस्त्रवाटप शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचणे ही काळाची गरज -डॉ. संतोष गिऱ्हे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दुर्गम आणि वंचित भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने उमंग फाऊंडेशनच्या…
वारीच्या भक्तिमय वातावरणात नेत्रदान- अवयवदानाचा जागर; वारकऱ्यांमार्फत समाजाला दिला जीवनदानाचा संदेश
फिनिक्स सोशल फाऊंडेशन व जिल्हा रुग्णालयाचा अनोखा उपक्रम; दिंडीतून अवयवदान जनजागृती ‘मरणोत्तरही जगा… इतरांना जीवन द्या’; वारकऱ्यांच्या सहभागातून अवयवदानाचा संदेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी वारीत भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माला समाजप्रबोधनाची जोड…
फिनिक्स फाऊंडेशनने हजारो वारकऱ्यांना पुरवली आरोग्यसेवा
नेत्रदान व अवयवदानची दिंडीतून जागृती; 24 वर्षापासूनचा अविरत उपक्रम वारकऱ्यांच्या सेवेतच पांडूरंगाचे दर्शन -जालिंदर बोरुडे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांची दिंडी सुखकर होण्यासाठी फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने आरोग्य…
