• Fri. Jul 3rd, 2026

Mirrornews24

Marathi News

सहा वर्षीय हसन शेखचा पहिला रोजा

ByMirror

Apr 15, 2022

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील हसन मुजाहिद शेख याने वयाच्या सहाव्या वर्षी रमजानचा पहिला उपवास केला. कडक उन्हाळ्यात रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना त्याने उपवास केला आहे. उपवास केल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तो डॉ. जाकिर हुसेन शाळेचा विद्यार्थी असून, इयत्ता पहिली मध्ये शिकत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *