• Tue. Jul 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

जुने जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत इतर सरकारी कार्यालयासाठी उपलब्ध करुन देण्याच्या हालचाली सुरु

पीपल्स हेल्पलाईन संघटनेचे आंदोलन तात्पुरते स्थगित अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील जुने जिल्हाधिकारी कार्यालयाचे पड असलेल्या इमारती लवकरच इतर खात्यातील सरकारी कार्यालयांसाठी उपलब्ध करुन देणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी कळविल्याने…

उन्हाळ्यात झाडांना वाचविण्यासाठी वृक्षमित्र डोंगरे यांचा पुढाकार

लावलेल्या झाडांच्या संवर्धनासाठी दररोज पाणी देण्याचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्हाची वाढती तीव्रता व पाण्याअभावी करपत चाललेल्या झाडांना वाचविण्यासाठी निमगाव वाघा (ता.नगर) येथील वृक्षमित्र पै. नाना डोंगरे धावून आले असून, गावातील…

पार्किंग क्षेत्र नसलेल्या कापड बाजारातील व्यावसायिक गाळेधारकांवर कारवाई व्हावी

सामाजिक कार्यकर्ते उजागरे यांचे आयुक्तांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील कापड बाजार येथे पार्किंग क्षेत्र नसलेल्या व्यावसायिक गाळेधारकांवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उजागरे यांनी केली. या मागणीचे निवेदन…

पंतप्रधानांच्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचे शहरात लाईव्ह प्रेक्षेपण

नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून, त्यांना धैर्य व आत्मविश्‍वास दिला -बाळासाहेब पवार अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भिती व मनातील दडपण दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (दि.1…

पारनेरच्या त्या नदीपात्रातील वाळू उत्खननाचे होणार मोजमाप

तहसिलदारांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला मोजमाप करण्याचे पत्र अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील नागपुरवाडी (पळशी) बोरवाक, खडकवाडी, पोखरी येथील पवळदरा या नदीपात्रातील मोठ्या प्रमाणात झालेल्या वाळू उत्खननाचे अखेर मोजमाप करण्याचे लेखी पत्र…

अलकबिर वक्फ (मक्तब) मदरसाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

सुसंस्कारी समाज घडविण्यासाठी शिक्षणाबरोबर मुलांना धार्मिक शिक्षणाची जोड द्यावी -मौलाना रियाज अहमद अहमदनगर (प्रतिनिधी)- सुसंस्कारी समाज घडविण्यासाठी शिक्षणाबरोबर मुलांना धार्मिक शिक्षणाची जोड काळाची गरज बनली आहे. चंगळवादी पाश्‍चात्य संस्कृतीचे वारे…

महिलांना गर्भधारणेपुर्वी व प्रसुतीनंतर घ्यावयाची काळजी या विषयावर मोफत व्याख्यान

सदृढ बालकाच्या जन्मासाठी मातेला योग्य आहार, व्यायाम व मार्गदर्शनाची गरज -अश्‍विनी जाधव अहमदनगर (प्रतिनिधी)- सदृढ व निरोगी बालकाच्या जन्मासाठी गरोदर मातेला योग्य आहार, व्यायाम व तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाची गरज आहे.…

सोमवार पर्यंत हॉकर्सच्या प्रश्‍नावर तोडगा

आयुक्तांचे हॉकर्सना बैठकीत आश्‍वासन अहमदनगर (प्रतिनिधी)- कापड बाजार, मोची गल्ली व घास गल्ली परिसरातील हॉकर्सच्या पदाधिकार्‍यांसह महापालिकेत आयुक्त शंकर गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी उपायुक्त यशवंत डांगे, अतिक्रमण…

ड्रीम सिटीला बेकायदेशीरपणे नळजोडणी देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करा

सामाजिक कार्यकर्ते वैभव कदम यांची आयुक्तांकडे मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोड वरील ड्रीमसिटी अपार्टमेंटला केडगाव पाणी योजनेतून बेकायदेशीरपणे नळजोडणी देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते वैभव कदम यांनी आयुक्तांकडे…

निमगाव वाघात पाडव्यापासून दहा दिवस रंगणार हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा

पंचक्रोशीतील ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे नवनाथ मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, त्याचे प्रारंभ शनिवार दि.2 एप्रिल…