• Tue. Jul 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

राज्य वाहतूक सेनेच्या पदाधिकार्‍यांची स्कूल बस चालक-मालकांच्या प्रश्‍नावर चर्चा

महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना व विद्यार्थी वाहतूक महासंघाच्यानाशिक विभागीय अध्यक्षपदी संजय आव्हाड यांची नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकतीच महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना प्रमुख व अखिल महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघाचे अध्यक्ष…

धर्मवीर ग्रामीण वाचनालयाला शिवाजी महाराजांची मुर्ती भेट

निमगाव वाघा सारख्या ग्रामीण भागात सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आधार देण्याचे कार्य कौतुकास्पद -माधवराव लामखडे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास निंबळकचे माजी सरपंच कै. विलासराव लामखडे…

रस्ता सुरक्षेसाठी शहरात मोटारसायकलवरुन प्रभात फेरी

वाहतुकीच्या नियमांचे पालन करुन, शहर स्वच्छ व हरित करण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालयाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सुरक्षित भारत उपक्रमातंर्गत रविवारी (दि.3 एप्रिल) रस्ता…

रमजानच्या पार्श्‍वभूमीवर रात्री ते सकाळची अवजड वाहतूक शहराऐवजी पर्यायी मार्गाने वळवावी

राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर वाहतूक शाखेला निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने, रात्री ते सकाळ पर्यंत औरंगाबाद महामार्गावरुन येणारी अवजड वाहनाची वाहतूक रमजानच्या पार्श्‍वभूमीवर झेंडीगेट, कोठला व सर्जेपुरा…

एक तास राष्ट्रवादीसाठी उपक्रमातंर्गत बोल्हेगावला बैठक

कार्यकर्ते व पदाधिकारी पक्षाच्या इमारतीचा मजबूत पाया -कुमारसिंह वाकळे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या विकासाबरोबर बोल्हेगाव उपनगराचा विकास राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमदार संग्राम जगताप यांनी साधला. नागरिकांच्या जिव्हाळ्याचे व मुलभूत प्रश्‍न सोडविण्याचे काम…

चंद्रदर्शन झाल्याने पवित्र रमजान महिना सुरु

रविवारी रमजानचा पहिला रोजा अहमदनगर (प्रतिनिधी)- शनिवारी संध्याकाळी शहरात (दि.2 एप्रिल) चंद्रदर्शन झाल्याने मुस्लिम समाज बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याची सुरुवात झाली असून, रविवारी पहिला उपवास असणार आहे. कोरोनामुळे मागील दोन…

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेची ऑपरेशन सरनेम सर्जरी मोहिम

सामाजिक अवमूल्यन करणारी आडनावे कायद्याने बदलण्याचा अधिकार -अ‍ॅड. कारभारी गवळी अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजात व्यक्तीच्या आडनावावरुन जात समजते व सामाजिक अमुल्यन होत असताना पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने ऑपरेशन सरनेम…

हरदिन मॉर्निंग ग्रुपने उभारली आरोग्याची गुढी

योगा, प्राणायाम व वृक्षरोपणाने मराठी नववर्षाची सुरुवात अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक योगदान देऊन वृक्षरोपण व सदृढ आरोग्यासाठी योग-प्राणायामाची चळवळ चालविणार्‍या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या बावीसाव्या स्थापना दिनानिमित्त भिंगार येथील भगवान गौतम बुध्द…

महिलांनी उभारली स्वकर्तृत्व व आत्मनिर्भरतेची गुढी

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील जन शिक्षण संस्थेत महिला व युवतींनी एकत्र येत स्वकर्तृत्व व आत्मनिर्भरतेची गुढी उभारली. कौशल्य विकास मंत्रालय अंतर्गत जन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महिलांना विविध व्यावसायिक प्रशिक्षणातून स्वत:च्या पायावर…

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सावंत यांचा सेवापुर्तीनिमित्त सत्कार

कर्तव्यनिष्ठ व प्रमाणिक पोलीसांमुळे समाजात शांतता, सुव्यवस्था टिकून -विजय भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र शहाजी सावंत पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले असता त्यांचा सामाजिक कार्यकर्ते तथा अन्याय निवारण…