• Sat. Jul 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

शहरात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारी महारॅलीने आदिवासी दिन साजरा

आदिवासी नृत्याच्या कलाविष्काराचे दर्शन आदिवासी मेळाव्यात विविध प्रश्‍नांवर विचारमंथन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारी महारॅली काढून जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. भर पावसात आदिवासी बांधवांनी शहरवासियांना पारंपारिक…

राज्य विडी कामगार फेडरेशनच्या नांदेडला होणार्‍या राज्य अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात बैठक

देशात भांडवलशाहीबरोबर हुकुमशाही निर्माण झाल्याने श्रमिकांना हक्कासाठी संघर्ष करावा लागणार -कॉ. कारभारी उगले शहरातून मोठ्या संख्येने विडी कामगार राज्य अधिवेशनाला जाणार अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात भांडवलशाहीबरोबर हुकुमशाही निर्माण झाल्याने श्रमिकांना आपल्या…

निमगाव वाघाची विशेष ग्रामसभा शांततेत

हर घर तिरंगा अभियानात सहभागी होण्याचा निर्णय तर पोलीस पाटीलच्या रिक्त पदाच्या नियुक्तीबाबत ठराव अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे ग्रामपंचायतची विशेष ग्रामसभा शांततेत पार पडली. ग्रामपंचायत हर घर…

राळेगणमध्ये आजी-माजी सैनिकांचा सन्मान

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नगर तालुक्यातील राळेगण ग्रामपंचायत व श्रीराम विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतीय सैन्यातील आजी-माजी सैनिक व वीर पत्नींचा सन्मान करण्यात आला. विद्यालयातील…

मैत्री दिनाचा सेलिब्रेशन स्नेहांकुरला मदत देऊन साजरा

श्री आनंद कॉलेज ऑफ फार्मसीच्या माजी विद्यार्थ्यांचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात युवक-युवतींनी विविध प्रकारे मैत्री दिनाचे सेलिब्रेशन केले. मात्र या दिवशी 15 वर्षानंतर एकत्र आलेल्या श्री आनंद कॉलेज ऑफ…

सापडलेली शैक्षणिक कागदपत्रांची पिशवी डॉ. गिर्‍हे यांनी विद्यार्थ्याच्या वडिलांकडे केली सुपुर्द

महाविद्यालयीन प्रवेशासाठी लागणारे कागदपत्र प्रमाणिकपणे मिळाल्याचा गडाख कुटुंबीयांन सुखद धक्का डॉ. गिर्‍हे यांनी दाखवलेला प्रमाणिकपणा व सेवाभाव कौतुकास्पद -अ‍ॅड. महेश शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण महामार्गावर सापडलेली महत्त्वाच्या शैक्षणिक मुळ कागदपत्रांची…

सेवाप्रीतची शालेय विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची संगणक भेट

मेहेर इंग्लिश स्कूल मध्ये रक्षा बंधन साजरा करुन विद्यार्थ्यांच्या वाचनालयास पुस्तकांचे वाटप समता, स्वातंत्र्यता व बंधुता लोकशाहीचे सर्वात मोठे यश -जागृती ओबेरॉय अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणार्‍या सेवाप्रीत…

मोहरमच्या मिरवणुकीत पोलीस कर्मचारी, महापालिका कर्मचारी व स्वयंसेवकांना फुड पॅकेटचे वाटप

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- मोहरम विसर्जन मिरवणुकीत बंदोबस्तला असलेले पोलीस कर्मचारी, महापालिका कर्मचारी व मिरवणुकीतील स्वयंसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार यांच्या वतीने एक…

क्रांतीदिनी ईव्हीएम मशीन विरोधात जनजागृती

नो बॅलेट, नो वोटींग विषयकाचे पत्रक वाटप स्वातंत्र्याची दुसरी लढाई ईव्हीएम विरोधात -जालिंदर चोभे मास्तर अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रांतीदिना निमित्त मंगळवारी (दि.9 ऑगस्ट) इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम जनआंदोलनाच्या वतीने शहरातील वाडियापार्क क्रीडा…

औषधे ही जीवनावश्यक गोष्ट -हाजी जुनेद शेख

किंग्ज गेट रोडला सिमला ग्रुपच्या गोल्डन मेडिकलचा शुभारंभ अहमदनगर (प्रतिनिधी)- औषधे ही जीवनावश्यक गोष्ट बनली असून, कोरोना महामारीत औषधांचे महत्त्व सर्वांना लक्षात आले. सिमला ग्रुप शहरात विविध व्यवसाय करत असताना…