• Sat. Jul 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

केडगावला रविवारी 350 फुटी तिरंगासह रॅलीचे आयोजन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा आरएमटी ग्रुपचा उपक्रम हत्ती, घोडे, उंट, लेझीम पथक, ढोलपथकाचा समावेश अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अभियानांतर्गत देशभर विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. धैर्य, शौर्य, आणि अभिमानाचे…

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त वाळुंजला होणार राधाकृष्ण मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना

मंगळवारी शोभायात्रेचे आयोजन अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त वाळुंज (ता. नगर) येथे बुधवारी (दि.17 ऑगस्ट) श्री क्षेत्र देवगड संस्थानचे महंत ह.भ.प. भास्कर गिरी महाराज यांच्या हस्ते श्री राधाकृष्ण मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार…

बसपाच्या राज्य कार्यकारणी बैठकित जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांची उपस्थिती

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर चर्चा अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या राज्य कार्यकारणी बैठकित नगर जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी उपस्थित राहून येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर चर्चा…

जय हिंद फाऊंडेशनचे निंबोडीला वृक्षरोपण

शालेय परिसरात 55 झाडांची लागवड अहमदनगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने निंबोडी (ता. नगर) येथील जिल्हा परिषद शाळा व रेणुका माध्यमिक हायस्कूलच्या प्रांगणात वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. फाऊंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील…

आरोग्य क्षेत्रात आनंदऋषीजी हॉस्पिटलने सेवाभाव रुजवला -महापौर रोहिणी शेंडगे

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत मूत्रपिंड विकार तपासणी शिबीराला नागरिकांचा प्रतिसाद राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या जयंतीदिनाचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- आरोग्य क्षेत्रात आनंदऋषीजी हॉस्पिटलने सेवाभाव रुजवला. व्यावसायिकतेपेक्षा माणुसकी धर्माने दुबळ्या घटकातील…

तक्षिला स्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये बालक संरक्षण कायद्याची जागृती

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचा उपक्रम बालकांच्या सुरक्षिततेसाठी व भवितव्याचा विचार पोस्को कायद्याची निर्मिती -न्यायाधीश भाग्यश्री पाटील अहमदनगर (प्रतिनिधी)- बालहक्क संरक्षण कायद्याचे इंग्रजीतील संक्षिप्त रूप म्हणजे पॉक्सो कायदा असून, लैंगिक अत्याचारांपासून…

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या शिक्षकांचा शिक्षक दिनी होणार सन्मान

राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण वाचनालयाचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या शिक्षकांचा स्व.पै.…

युवक-युवतींचे तणावपुर्ण जीवनशैलीमुळे मानसिक स्वास्थ्य धोक्यात -संगीता चंद्रन

रोटरी ई क्लब ऑफ एम्पॉवरिंग यूथचा माइंडस्ट्राँग इमोशनल हेल्थ फर्स्ट एडर प्रोग्राम सीएसआरडी महाविद्यालयातील युवकांना मार्गदर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- देशातील युवक-युवतींचे तणावपुर्ण जीवनशैलीमुळे मानसिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. बेरोजगारी, शिक्षण व…

स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त भिंगारला तिरंगा झेंड्याचे वाटप

रक्षाबंधन निमित्त बहिणींना ओवाळणी म्हणून रोपांची भेट हरदिन मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील भगवान गौतमबुध्द जॉगिंग पार्क येथे स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगा झेंड्याचे वाटप…

रिपाईचे स्वातंत्र्यदिनी ईडीच्या अन्यायकारक कारवाईविरोधात उपोषण

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर सुडबुध्दीने झालेल्या ईडी कारवाईचा निषेध भाजप विरोधात आवाज उठवणार्‍यांना एक तर देशद्रोही नाहीतर भ्रष्टाचारी घोषित केले जात आहे -सुशांत म्हस्के अहमदनगर (प्रतिनिधी)- विरोधी पक्षांच्या…