• Sat. Jul 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांचे केडगावला वृक्षरोपण

निसर्गाचे रक्षण करा, निसर्ग तुमचे रक्षण करेल -पोलीस निरीक्षक संपत शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजाचे रक्षण करणारे पोलीस व सामाजिक योगदान देणार्‍या सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केडगावला वृक्षरोपण अभियान राबविले. निवारा…

डोंबारी वस्तीच्या पालांवर फडकला तिरंगा

वांबोरीच्या वाडी-वस्तींवर तिरंगा ध्वज वितरण अहमदनगर (प्रतिनिधी)- वांबोरी (ता. नगर) येथील डोंबारी वस्तीमधील पालांवर तिरंगा फडकला. गुरु अर्जुन देव सामाजिक प्रतिष्ठान, अहमदनगर पोलीस दल, लायन्स क्लब संचलित घर घर लंगर…

आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा यांची जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी

गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा नृत्यविद्यालय सुरु करावे -प्रा. सुभाष गडाख अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या लावणीला मोठ्या उंचीवर पोचवण्याचे काम नामचंद पवळा भालेराव यांनी केले. ज्यांच्या कला क्षेत्रातील…

ख्रिश्‍चन एकता मंच व ख्रिस्ती समाज समन्वय समितीची शहरातून तिरंगा रॅली

स्वातंत्र्य सैनिकांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करुन आजी-माजी सैनिकांचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ख्रिश्‍चन एकता मंच व ख्रिस्ती समाज समन्वय समितीच्या वतीने हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत जनजागृती रॅली काढण्यात…

आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या मोफत हृद्यरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबीरास नागरिकांचा प्रतिसाद

बोथरा परिवाराच्या वतीने हॉस्पिटलला डिजीटल एक्स रे मशीन, ज्येष्ठ रुग्णांसाठी बस व बालरोग विभागास आर्थिक मदत दीनदुबळ्यांचे आश्रू पुसण्याचे कार्य करुन, त्यांच्या सेवेसाठी पारस ग्रुप वचनबद्ध -प्रेमभाऊ बोथरा अहमदनगर (प्रतिनिधी)-…

निमगाव वाघात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे तिरंगा रॅलीसह विविध उपक्रम उत्साहात

शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा सहभाग वाडी-वस्तीवरील घरोघरी तिरंगा वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा उपक्रमातंर्गत निमगाव वाघा (ता. नगर) येथे तिरंगा रॅलीसह विविध उपक्रम राबविण्यात आले. गावातील सर्व…

बाराबाभळी मदरसेवर फडकला तिरंगा

हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दणाणला तिरंगा रॅलीत मौलवी व मदरसेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरालगत असलेल्या बाराबाभळी (ता. नगर) येथील जामिया मोहम्मदिया मदरसेवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगा ध्वज फडकवून…

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही वाळकी ग्रामस्थ रस्त्यापासून वंचित

चिखलमय रस्त्याने महिला, विद्यार्थी व नागरिक त्रस्त भैरवनाथ मंदीर पासून उमराचा डोहो पर्यतचा प्रलंबीत रस्त्याचे काम मार्गी लावण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष उत्साहात साजरा होत असताना,…

जनशिक्षण संस्थेत देशाच्या फाळणीची काळरात्र डोळ्यापुढे उभी करणार्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन

हातात तिरंगे ध्वज घेऊन महिला व युवतींची रॅली स्वातंत्र्यासाठीचा त्याग व बलिदानाचा विसर भारतीयांनी पडू देऊ नये -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव विविध उपक्रमांनी साजरा केला जात…

शहरात मागासवर्गीय युवक व महिलांसाठी निशुल्क लेदर प्रोडक्ट प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ

महिनाभर केले जाणार उद्योग-व्यवसाय प्रशिक्षणासह ब्रँडिंग ते विक्रीचे मार्गदर्शन स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी पारंपारिक व्यवसायाला अद्यावत तंत्रज्ञानाची जोड द्यावी -संजय खामकर अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) अहमदनगर, डॉ. बाबासाहेब…