विविध धार्मिक कार्यक्रमाने धर्मकल्याण व विश्वशांतीसाठी प्रार्थना 101 पुरुष व महिलांनी केली शिवदीक्षा ग्रहण अहमदनगर (प्रतिनिधी)- पवित्र चातुर्मासनिमित्त शहरात वीरशैव जंगम समाज बांधवांचा इष्टलिंग महापूजा व शिवदीक्षा संस्कार सोहळा पार…
मरणोत्तर नेत्रदानाची जनजागृती करुन नेत्रदान संकल्प पत्राचे वाटप दीन-दुबळ्यांच्या जीवनात आनंदऋषीजी हॉस्पिटल आनंद व प्रकाश निर्माण करत आहे -हस्तीमलजी मुनोत अहमदनगर (प्रतिनिधी)- दीन-दुबळ्यांच्या जीवनात आनंदऋषीजी हॉस्पिटल आनंद व प्रकाश निर्माण…
राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्यास मुदतवाढ 2 सप्टेंबर पर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण वाचनालयाचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा व सांस्कृतिक…
निलंबनाऐवजी बडतर्फ करा -विनायक गोस्वामी निराधारांची रक्कम हडप केल्याचे प्रकरण भोवले अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या कर्जत शाखेत वृद्ध, अपंग, निराधार यांच्यासाठी असलेल्या व मयत लाभार्थ्यांच्या बँक खात्यातील…
अहमदनगर (प्रतिनिधी)- भाळवणी (ता. पारनेर) माळवाडी येथील प्रति शनि शिंगणापुर असलेल्या मंदिरात शनि अमावस्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुणराव मुंडे यांच्या हस्ते महाआरती पार पडली.…
गावात स्वच्छता अभियान राबवून, केली मतदार जागृती आरोग्यासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- स्पर्धामय युग व महागाईच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना खर्चिक आरोग्य सुविधा मिळणे कठिण झाले आहे.…
यशश्री अकॅडमीतील विद्यार्थ्यांनी बनवल्या शाडूच्या मातीपासून पर्यावरण पुरक गणपती अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनासाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या हरित सेनेच्या वतीने नगर-औरंगाबाद रोडवरील धनगरवाडी येथील यशश्री अकॅडमीत शाडूच्या मातीपासून पर्यावरण पुरक गणपती…
साहेबराव परभाणे यांची बैल जोडी ठरली सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतच्या वतीने पारितोषिक प्रदान अहमदनगर (प्रतिनिधी)- बाबुर्डी घुमट (ता. नगर) गावात बैलपोळा उत्साहात साजरा झाला. दोन वर्षापासून कोरोनामुळे खंड पडल्यानंतर यावर्षी शेतकर्यांनी बैलांना…
डोंगरे बहुद्देशीय संस्था व नवनाथ युवा मंडळाच्या वतीने मिरवणुकीतील शेतकर्यांचे स्वागत अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे श्रावणी बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला. दोन वर्षापासून कोरोनामुळे खंड पडल्यानंतर यावर्षी…
वृत्तपत्र क्षेत्रातील दिलादार व्यक्तीमत्व हरपला अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार जितेंद्र अग्रवाल (वय 54 वर्षे) यांचे शुक्रवारी (दि.26 ऑगस्ट) निधन झाले. ह्रद्यविकाराचा झटका आल्याने ते सावेडी येथील एका खासगी…