• Fri. Jun 26th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळ व रिलायबल इन्व्हेस्टमेंटस्‌ उपक्रम

श्री समर्थ दर्शन” लहान-थोरांसाठी प्रेरणादायी -श्री अजेयबुवा रामदासी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ”श्री समर्थ दर्शन हा राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनावर आधारित विविध ठळक घटनांच्या चित्रमाहितीचे प्रदर्शन कौतुक करण्यासारखेच आहे.खरंतर…

भयमुक्त व विकासाचा निर्धार करीत शिवसेना (शिंदे गट)ची प्रभाग 11 मध्ये जोरदार प्रचार रॅली

धनशक्ती व दहशतीविरोधात जनशक्तीचा एल्गार करुन शिवसेनेचे शक्तीप्रदर्शन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 11 मध्ये भयमुक्तीचा संदेश देत विकासासाठी सर्वसामान्य उमेदवारांना…

समाजवादी पार्टीची दोषींवर कठोर कारवाईची मागणी

राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध न्यायालयाचा आदेश धुडकावून दर्गाहमध्ये घुसखोरी; मुस्लिम समाजात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना…

शहरात 18 जानेवारीला जिल्हास्तरीय सब ज्युनिअर (ॲथलेटिक्स) मैदानी स्पर्धेचे आयोजन

खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन वतीने जाहीर करण्यात आलेली जिल्हास्तरीय सब ज्युनिअर (ॲथलेटिक्स) मैदानी स्पर्धा 18 जानेवारी 2026 रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी क्रीडा…

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी ‘आप’चा जोरदार रोड शो; सावेडीत मोटारसायकल रॅलीद्वारे शक्तीप्रदर्शन

प्रभाग क्र. 7 ड मधील उमेदवार भरत खाकाळ यांच्या प्रचारार्थ रॅली विकास, पारदर्शकता व स्वच्छ प्रशासनाचा निर्धार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (दि. 13 जानेवारी)…

कै. दामोधर विधाते (मास्तर) माध्यमिक विद्यालयाचा राज्य चित्रकला परीक्षेत 100 टक्के निकाल

अनुष्का गिते, आकाश डमाळे व ऐश्‍वर्या डोंगरे ब श्रेणीने उत्तीर्ण अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या वतीने नुकतीच राज्यस्तरीय एलीमेंट्री व इंटरमिजीएट चित्रकला परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, जनकल्याण…

सेवाप्रीत सोशल फाउंडेशनचा ‘उमंग 2026 फेस्ट’ उत्साहात

महिलांच्या सक्षमीकरणाची उमंग; महिलांनी महिलांसाठी उभारलेले बाजारपेठीय व्यासपीठ उमंग फेस्टमधून लाखोंची उलाढाल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असलेल्या सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने आनंदधाम येथील केशर गुलाब…

राज्यस्तरीय सावित्रीज्योती गौरव पुरस्कार जाहीर

रविवारी पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रातील मान्यवर व संस्थांचा होणार सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या सावित्री-ज्योती महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचे…

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती वृक्षारोपण व स्वच्छता अभियानाने साजरी

भिंगारमध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम; नागरिकांसह युवकांमध्ये पर्यावरण संवर्धन व स्वच्छतेची जाणीव राजमाता जिजाऊ यांनी संस्कारांची शिदोरी, तर स्वामी विवेकानंदांनी युवा शक्तीला दिशा दिली -सीए रवींद्र कटारिया अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राजमाता…

भारत सरकार वीरगाथा राष्ट्रीय पुरस्कारासाठी जिल्हा परिषदेच्या माथणी शाळेतील विद्यार्थीनीची निवड

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत होणार गौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांच्याद्वारे शैक्षणिक वर्ष 2025- 26 मध्ये राबविण्यात आलेल्या वीरगाथा 5.0 या…