सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार केतकर यांनी केला सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेच्या द्वैवार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन शनिवारी (19 नोव्हेंबर) ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.…
उद्घाटन पत्रिकेतून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आठवले यांना डावलले स्थानिक रिपाईच्या पदाधिकार्यांना विश्वासात घेतले गेले नसल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन…
निरोगी जीवनशैलीसाठी योग जागृती केंद्राचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- बदललेल्या जीवनशैली मुळे अनेक आजारांना तोंड द्यावे लागत असल्याने व झोपेच्या तक्रारींवरती कोणताही उपचार किंवा औषध नसल्यामुळे आरोग्याच्या नवनवीन समस्यांपासून मुक्ती मिळविण्यासाठी…
नियमांची पायमल्ली करुन सर्व कामे निकृष्ट झाल्याचा आरोप विभागीय चौकशी समिती नेमून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रत्यक्ष कामे व कागदपत्रमध्ये मोठ्या प्रमाणात…
इमारतीमुळे लष्कराच्या सुरक्षिततेला धोका बांधकाम करणार्यांना सहआरोपी करा अहमदनगर (प्रतिनिधी)- आर्मी स्टेशन हेडकॉर्टरची बनावट एनओसी घेऊन बांधण्यात आलेल्या उंच इमारती लष्कराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून तात्काळ पाडाव्या व बनावट एनओसीच्या आधारे बांधकाम…
सामाजिक कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय कमिटीवर काम करण्याची संधी अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष जेऊर बायजाबाई (ता. नगर) येथील ह.भ.प. रोहिदास महाराज जाधव यांची नियुक्ती करण्यात आली.…
जामखेडला अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्याचा आरोप रिपाई अल्पसंख्यांक आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याबद्दल मुली व मुलाकडील कुटुंबीयांवर पोक्सो कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी…
अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेच्या कार्याध्यक्षपदी रायगडचे पत्रकार मिलिंद अष्टीवकर यांची तर सरचिटणीसपदी नगरचे पत्रकार मन्सूरभाई शेख यांची निवड झाली आहे. पुढील दोन वर्षांसाठी ही निवड आहे. परिषदेचे मुख्य विश्वस्त…
केडगावचे नगरसेवक ननावरे व कांबळे यांनी घेतली रेल्वे राज्यमंत्री दानवे यांची भेट रेल्वे ट्रॅकमुळे चार ते पाच कि.मी. चा वळसा घालण्याचा नागरिकांना मनस्ताप अहमदनगर (प्रतिनिधी)- कायनेटीक कंपनी समोरील रेल्वे ट्रॅकच्या…
राज्य रेल्वेमंत्री दानवे यांच्याकडे जिल्हा प्रवासी संघटनेची मागणी नगर-पुणे साठी या रेल्वेची तपासणी करण्याचे राज्य रेल्वेमंत्रीच्या सूचना अहमदनगर (प्रतिनिधी)- दौंड-अहमदनगर-कोपरगाव रेल्वे स्थानक सोलापूर विभागाला ऐवजी पुणे विभागाला जोडण्याची व नगर-पुणे…