• Thu. Jul 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

सैनिक बँकेने कलम 83 च्या चौकशीला लावलेली स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाने उठवली

संचालक मंडळावर सहकार कलम 83 व 88 अन्वये कारवाईचा मार्ग मोकळा अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेतील गैरकारभाराची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 अन्वये सुरु होती.…

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार

क्रेडिट अ‍ॅक्सिस बँकेची मिळवली शिष्यवृत्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने श्री शाहू विद्या मंदिर खडांबे (ता. राहुरी) येथील गुणवंत विद्यार्थिनी प्रणाली संजय कल्हापूरे हिचा क्रेडिट…

नेप्ती उपबाजार समितीमध्ये आर.ओ. फिल्टर पाणी प्रकल्पाचा लोकार्पण

शेतकरी, हमाल, मापाडी व व्यापार्‍यांना पिण्यासाठी मोफत शुध्द पाण्याची व्यवस्था पंचगंगा बियाणेचा सामाजिक प्रकल्प अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीमध्ये शेतकरी, हमाल, मापाडी व व्यापारी यांना…

दिव्यांग मंत्रालयाची घोषणा झाल्याबद्दल प्रहार अपंग क्रांती संस्थेचा जल्लोष

पेढे वाटून राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून प्रश्‍न सुटण्यास मदत होणार -अ‍ॅड. पोकळे अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र्य दिव्यांग मंत्रालयास मंजुरी देणार्‍या ऐतिहासिक निर्णयाचे प्रहार अपंग क्रांती संस्था…

अपघात टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याची शहरातून जनजागृती रॅली

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचा उपक्रम अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अहमदनगर (प्रतिनिधी)- उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि जिल्हा रस्ता सुरक्षा समिती अहमदनगर यांच्या वतीने रस्ते अपघातात जीव…

राहुरी येथील अ‍ॅट्रोसिटी व विनयभंग प्रकरणी आरोपीला अटकपूर्व जामीन

घरासमोर जनावरे धुण्यावरुन झाले होते वाद अहमदनगर (प्रतिनिधी)- जनावरे धुण्यावरुन झालेल्या वादात राहुरी पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेल्या अ‍ॅट्रोसिटी व विनयभंगाचा आरोप असलेल्या बाचकर यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व…

केडगाव वेस ते देवी रोडला जोडणारा भुयारी मार्ग व्हावा

स्थानिक नगरसेवकांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन अपघात टाळण्यासाठी व नागरिकांच्या सोयीसाठी भुयारी मार्गाची गरज अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील नागरिकांच्या सोयीसाठी व अपघात टाळण्यासाठी केडगाव वेस ते देवी रोडला…

बनावट एनओसी प्रकरणातील आरोपी राजा ठाकूरला जामीन

अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार मधील आर्मी स्टेशन हेडकॉर्टरच्या बनावट एनओसी प्रकरणातील आरोपी राजा ठाकूर याला जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. सैन्य दलातील स्टेशन हेडकॉर्टर अंतर्गत बांधकामासाठी आवश्यक एनओसीचे काही…

अन अहमदनगर शहरात दिवाळी साजरी

उड्डाणपूलावर डोळे दिपवून टाकणारा लेजर शो तर आसमंत उजळून टाकणारी फटाक्यांची आतषबाजी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील नागरिकांचे उड्डाणपूलाचे स्वप्न सत्यात उतरले अन शहरात शनिवारी (19 नोव्हेंबर) उद्घाटनानंतर संध्याकाळी दिवाळीच साजरी झाली.…

अहमदनगर शहरातील उड्डाणपूलाचे उद्घाटन

अहमदनगर खर्‍या अर्थाने देशाच्या नकाशावर येणार -नितीन गडकरी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील नागरिकांचे स्वप्न असलेले व प्रदीर्घ संघर्षानंतर उभे राहिलेल्या उड्डाणपूलाचे उद्घाटन शनिवारी (19 नोव्हेंबर) केंद्रीय रस्तेवाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी…