• Wed. May 13th, 2026

Trending

निमगाव वाघात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नेहरु युवा केंद्र, श्री नवनाथ युवा मंडळ व नवनाथ विद्यालयाचा संयुक्त उपक्रम विद्यार्थी, युवक-युवती, ग्रामस्थांनी केली योगासने अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नेहरु युवा केंद्र, श्री नवनाथ युवा…

उपोषण करुन देखील कारवाई होत नसल्याने आत्मदहनचा इशारा

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या उपोषणाचा तिसरा दिवस अनागोंदी करणारे व भ्रष्ट असलेल्या अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- अनागोंदी करणारे व भ्रष्ट असलेल्या अधिकार्‍यांवर जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने उपोषण करुन…

रुपीबाई मोतीलालजी बोरा स्कूलच्या दीड हजार विद्यार्थ्यांचा योग सोहळा

विद्यार्थ्यांना निरोगी आरोग्य व एकाग्रतेसाठी योग आणि ध्यानचे धडे आंतरराष्ट्रीय योग दिवसचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील अ.ए.सो. च्या रुपीबाई मोतीलालजी बोरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दीड हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये…

जन शिक्षण संस्थेत युवतींनी केली योगासने

आंतरराष्ट्रीय योग दिवसचा उपक्रम योगाने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते -बाळासाहेब पवार अहमदनगर (प्रतिनिधी)- कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय संचलित नालेगाव येथील जन शिक्षण संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.…

सावेडीच्या आनंद योग केंद्रात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

वर्षभर चालविले जाते निशुल्क योग वर्ग नगर शहर योग साधनेचे केंद्र बनविण्याचा संकल्प -दिलीप कटारिया अहमदनगर (प्रतिनिधी)- योग-प्राणायामाचा प्रचार प्रसार करण्यासाठी निशुल्क योग शिबिर राबविणार्‍या आनंद योग केंद्राच्या वतीने सावेडी…

भिंगारला हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

निरोगी आरोग्यासाठी वर्षभर व्यायाम व योग करण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील भगवान गौतमबुध्द जॉगींग पार्कमध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास ग्रुपच्या…

भीमा गौतमी मुलींच्या वसतिगृहात योग दिवस साजरा

हे शरीर, मन, आत्मा आणि विश्‍व एकत्र करते -अ‍ॅड. महेश शिंदे क्रीडा कार्यालय, नेहरू युवा केंद्र, जय युवा अकॅडमी व प्रगती फाउंडेशनचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- योगा हे शरीर, मन, आत्मा…

जिल्हा परिषद शाळेतून शिकलेला चैतन्य होणार डॉक्टर

नीट परीक्षेत यश संपादन करुन वैद्यकिय प्रवेशास पात्र तरटीफाटा जिल्हा परिषदेत माजी विद्यार्थ्याचा सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकताच राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षेचा (नीट) निकाल जाहीर झाला. वडगाव सावताळ (ता. पारनेर)…

श्री नवनाथ पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात निमगाव वाघाच्या वेशीबाहेर पडली दिंडी गावात रंगला रिंगण सोहळा अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील श्री नवनाथ पायी दिंडीचे ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात व टाळ मृदंगाच्या गजरात श्री क्षेत्र…

बुरुडगावला रंगला अश्‍वरिंगण सोहळा

बुरूडगाव पायी दिंडीचे श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान वारकर्‍यांचा उतरवला विमा अहमदनगर (प्रतिनिधी)- बुरुडगाव (ता. नगर) येथून मंगळवारी (दि.20 जून) सकाळी श्री क्षेत्र बुरूडगावची पायी दिंडी श्री क्षेत्र पंढरपूरला आषाढी वारीसाठी…