• Sun. Sep 6th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

रिपाईची शेवगाव तालुका कार्यकारणी जाहीर

पक्षाच्या शाखेचे उद्घाटन शेवगाव तालुकाध्यक्षपदी अंकुश कोल्हे व महिला तालुकाध्यक्षपदी वंदना दळवी यांची नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाच्या शाखेचे शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी व मजले शहर येथे…

थोरल्या भावाने वडीलोपार्जित जमीन हडपल्याची माजी सैनिकाची तक्रार

तर राहत्या घराची मोजणी करु देत नसल्याचा आरोप; न्याय मिळण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- थोरल्या भावाने वडीलोपार्जित जमीन हडपल्याची तक्रार माजी सैनिक हरिभाऊ गाडीलकर यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी…

माथाडी मंडळातील अधिकाऱ्यांच्या टोळवाटोळवीमुळे कामगारांचे थकले सहा महिन्यांचे पगार

स्वराज्य माथाडी व जनरल कामगार संघटनेच्या वतीने माथाडी मंडळात निदर्शने हातावर पोट असलेल्या माथाडी कामगारांना थकित पगार तात्काळ देण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- कामगारांच्या पगाराचे व वाराईचे पैसे जमा असून देखील…

जय मल्हार गड कोथुळ (खंडोबा) देवस्थानला तीर्थक्षेत्र घोषित करावे

सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांची मागणी भाविकांसाठी सोयी-सुविधा निर्माण कराव्या अहमदनगर (प्रतिनिधी)- अनेक भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या व निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या नगर तालुक्यातील जय मल्हार गड कोथुळ (खंडोबा) देवस्थानला तीर्थक्षेत्र घोषित…

समाजवादी पार्टीच्या शहर जिल्हाध्यक्षपदी आबिद हुसेन यांची नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील सामाजिक कार्यकर्ते आबिद हुसेन यांची समाजवादी पार्टी पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. माजी जिल्हाध्यक्ष राहिलेले हुसेन पुन्हा राजकारणात सक्रीय झाले असून, त्यांच्याकडे शहराची जबाबदारी सोपविण्यात आली…

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हा परिषदेत सोमवारी जागरण गोंधळ

शासकीय सेवेत राहून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर बडतर्फ करण्याची मागणी मेहेकरी विद्यालयात कार्यरत असताना तिसरे अपत्यास जन्म देऊन तो चालवतो खासगी व्यवसाय अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र) नियम…

ठोस कारवाईच्या आश्‍वासनानंतर सुराळे यांचे उपोषण सुटले

अहमदनगर (प्रतिनिधी)- भूसंपादनाच्या रकमेवरुन नातेवाईकानी वाद केल्याने भूसंपादनाची सर्व रक्कम न्यायालयात वर्ग झाली. तसेच नातेवाईकांनी मारहाण केली. या बाबत गोरक्षनाथ सुराळे यांनी सुरु केलेले उपोषण प्रशासनाने दिलेल्या ठोस कारवाईच्या आश्‍वासनानंतर…

रविवारी शहरात बौध्द वधु-वर मेळाव्याचे आयोजन

तथागत बुध्दिस्ट सोसायटीचा उपक्रम; समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन समाजातील घटस्फोटीत, विधवा आणि विधूर पुरुष, महिलांसाठीही होणार परिचय मेळावा अहमदनगर (प्रतिनिधी)- तथागत बुद्धिस्ट सोसायटीच्या वतीने शहरात रविवारी (दि.4 फेब्रुवारी) बौध्द वधु-वर…

शहरात इन्स्पायरच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धा उत्साहात

देशभरातील 720 विद्यार्थी सहभागी स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांना स्मार्ट शिक्षणाची गरज -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात इन्स्पायर अबॅकस अकॅडमीच्या वतीने घेण्यात आलेली राष्ट्रीय स्तरावरील ऑफलाईन अबॅकस स्पर्धा उत्साहात पार पडली.…

अशोकभाऊ फिरोदिया स्कूल मध्ये रंगला मैदानी स्पर्धेचा थरार

क्रीडा मेळावा उत्साहात खेळाने अपयश पचविण्याचे व संयमाने पुढे जाण्याचे गुण विकसीत होतात -छायाताई फिरोदिया अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये क्रीडा मेळावा उत्साहात पार…