• Sun. Sep 6th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

ठेकेदाराच्या धमक्यामुळे आदिवासी भिल्ल समाजाच्या परंपरागत मासेवारीवर निर्बंध

घोडच्या पात्रात आदिवासी भिल्ल समाज बांधवांना मासेमारी करु देण्याची मागणी भिल्ल समाज बांधवांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ अहमदनगर (प्रतिनिधी)- परंपरागत मासेवारीवर उपजीविका भागविणारे आदिवासी भिल्ल समाज बांधवांना मासेमारीसाठी अडथळे आणून त्यांना…

केडगावच्या रस्त्यांसाठी निधी देण्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्‍वासन

रस्त्याच्या प्रश्‍नावर भाजपचे शहर जिल्हा सरचिटणीस मोहिते यांनी घेतली भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव मधील रस्त्यांच्या विकास कामांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरीव निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्‍वासन दिले. केडगाव मधील…

प्रदीपकुमार जाधव यांचा समाज भूषण पुरस्काराने सन्मान

बीएसएनएलच्या मुख्य महाप्रबंधकांच्या हस्ते झाला सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- बीएसएनएल, शहर बँकेत सेवा देऊन फुटबॉल असोसिएशनच्या माध्यमातून खेळाडू घडविण्याचे कार्य करणारे प्रदीपकुमार शांतवन जाधव यांना सरस्वती घरडेआई फाऊंडेशनच्या (जि. अकोला) वतीने…

शहरातील मतिमंद खेळाडूंनी गाजवली स्पेशल ऑलिम्पिक चॅम्पियनशिप ट्रायल आणि कोचिंग कॅम्प स्पर्धा

धावण्यात मिळवले पदक; ज्योत्स्ना उद्योग केंद्र सोसायटीच्या वतीने खेळाडूंचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- स्पेशल ऑलिम्पिक चॅम्पियनशिप ट्रायल आणि कोचिंग कॅम्प स्पर्धेत मतिमंद विकास शिक्षण मंडळ संचलित ज्योत्स्ना उद्योग केंद्र सोसायटी कार्यशाळेच्या…

भाजप युवा मोर्चाच्या वतीने राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

वक्तव्याचा तेली समाज व ओबीसी समाजाच्या वतीने निषेध अहमदनगर (प्रतिनिधी)- ओबीसीच्या जातीय मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केल्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक…

आम आदमी पार्टीचा वकील आंदोलनास पाठिंबा

सध्याची परिस्थिती पाहता अराजकता दिसून येते -राजू आघाव वकील संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- सध्या महाराष्ट्र राज्याची परिस्थिती ही बिहार सारखी दिसून येते. कायद्याची भय, भीती गुन्हेगारांना राहिली…

निमगाव वाघात कापसे व डोंगरे यांचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन मारुती कापसे व ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल निमगाव वाघा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी आणि…

हरदिन मॉर्निंग ग्रुपचे निरीक्षण व बालसुधारगृह आणि बाबावाडी येथील विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजन

विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठीचा उपक्रम वंचित घटकातील मुलांना प्रवाहात आणण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावण्याची गरज -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- शाळा-महाविद्यालयात स्नेहसंमेलन, क्रीडा मेळावे, सहल, विविध डे साजरा होत असताना हरदिन मॉर्निंग…

भाजपच्या राष्ट्रीय सदस्या स्मिता बरुहा यांनी साधला बचत गटातील महिलांशी संवाद

बचतगट ही महिला सक्षमीकरणाची चळवळ -स्मिता बरुहा अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय महिला कार्यकारिणी सदस्या स्मिता बरुहा यांनी बचत गटातील महिलांना भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. महिला सक्षमीकरणासाठी चालविल्या…

हळदी-कुंकूच्या कार्यक्रमातून अंधश्रद्धा सोडून वैज्ञानिक युगाचा स्वीकार करण्याचा संदेश

यशवंती मराठा महिला मंडळाचा उपक्रम हळदी-कुंकू एकमेकींना जोडणारा समारंभ -मायाताई कोल्हे अहमदनगर (प्रतिनिधी)- यशवंती मराठा महिला मंडळाच्या वतीने अंधश्रद्धा सोडून वैज्ञानिक युगाचा स्वीकार करण्याचा संदेश देत हळदी-कुंकूचा कार्यक्रम उत्साहात पार…