• Sun. Sep 6th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

जिल्हा रुग्णालयातील गैरसोय व अडचणी दूर होण्यासाठी उपोषण

गोर-गरीबांची हेळसांड थांबविण्यासाठी भारतीय जनसंसदचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- गोर-गरीबांची हेळसांड थांबविण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील गैरसोय व अडचणी दूर कराव्या, या मागणीसाठी भारतीय जनसंसदच्या वतीने जिल्हा रुग्णालयासमोर उपोषण करण्यात आले. या उपोषणात…

शिवसेनेच्या तालुका प्रमुखपदी दळवी तर महिला जिल्हाध्यक्षपदी शिंदे यांची नियुक्ती

काम करणाऱ्यांना पक्षात संधी -अनिल शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवसेनेच्या नगर तालुका प्रमुखपदी अजित विठ्ठल दळवी तर महिला आघाडी (दक्षिण) जिल्हाध्यक्षपदी मीराताई शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. आयटीआय महाविद्यालय जवळील शिवसेनेच्या…

एमआयडीसीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांचा सत्कार

चौधरी यांची उत्कृष्ट कार्यशैली गुन्हेगारीवर वचक निर्माण करणार -विजय भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांचा सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी सत्कार केला. नुकतेच पोलीस स्टेशनला हजर…

नांदेडच्या गुरुद्वारासाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचा शीख, पंजाबी समाजाच्या वतीने निषेध

तख्त सचखंड श्री हजूर साहेब गुरुद्वारा अधिनियम 2024 तातडीने रद्द करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारने नांदेडच्या गुरुद्वारासाठी तख्त सचखंड श्री हजूर साहेब गुरुद्वारा अधिनियम 2024 लागू करण्यास समाजातील प्रतिनिधींना…

महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवीत रंगला हळदी-कुंकू कार्यक्रम

देवांग कोष्टी समाज महिला मंडळाच्या पारंपरिक वेशभूषा स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हळदी-कुंकू पारंपारिक संस्कृतीचे जतन करणारा सोहळा -शितल जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- देवांग कोष्टी समाज महिला मंडळाच्या हळदी-कुंकू कार्यक्रमात महाराष्ट्राच्या संस्कृतीचे…

भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभात भावी जीवनासाठी मार्गदर्शन

शाळेला विद्यार्थ्यांकडून महापुरुषांच्या प्रतिमा भेट सचोटी, ध्येय व सातत्य या त्रिसूत्रीच्या जोरावर जीवनात उत्तुंग ध्येय गाठता येणार -डॉ. पारस कोठारी अहमदनगर (प्रतिनिधी)- सचोटी, ध्येय व सातत्य या त्रिसूत्रीच्या जोरावर जीवनात…

बालघर प्रकल्पातील वंचित घटकातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनचे वाटप

मानवता हाच एक धर्म प्रतिष्ठानचा उपक्रम वंचित विद्यार्थ्यांना जीवनात उभे करणे प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी -कॅप्टन प्रवीण पिल्ले अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजातील वंचित व निराधार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आधार देऊन जीवनात उभे करणे…

अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीचे आझाद मैदानात उपोषण

जलजीवन पाणी पुरवठा योजनेच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्यासह विविध मागण्या अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील जलजीवन पाणी पुरवठा योजनेच्या निकृष्ट कामाची चौकशी व्हावी, राहुरी कृषी विद्यापिठाचे कुलगुरु यांना पदमुक्त करावे व अहमदनगर…

लंडन किड्स येथे भरली आजी आजोबांची शाळा

लुटला बालपणीच्या जीवनाचा आनंद अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील लंडन किड्स प्री स्कूल मध्ये आजी-आजोबांचा आनंद मेळावा उत्साहात पार पडला. भावी पिढीत संस्कार रुजविणारे आजी-आजोंबाचा हा सोहळा रंगला होता. प्राचार्या रुचिता…

आई-बाप समजून घेताना युवक-युवतींनी अक्षरश: ढाळले अश्रू

वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाने तरुणाई भारावली युवा एक साथ फाउंडेशनच्या वतीने दिव्यांग बांधवांना व्हिलचेअरचे वाटप; युवकांचा उत्स्फूर्तपणे रक्तदान अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात युवा एक साथ फाउंडेशनच्या वतीने युवक-युवतींमध्ये आई-वडिलांविषयी कृतज्ञाची जाणीव…