• Mon. Sep 7th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

भिंगारमध्ये आरपीआयच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

बाबासाहेबांमुळे मनुष्याला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला -अमित काळे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात…

वाळकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप गावात नाचून, वाचून व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देवून बाबासाहेबांची जयंती साजरी -विजय भालसिंग वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- वाळकी (ता. नगर) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133…

श्री स्वामी समर्थ प्रकट दिन निमित्त केडगावात मिरवणूक

तीन दिवसीय कार्यक्रमाची भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरणात सांगता अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री स्वामी समर्थ प्रकट दिन निमित्त केडगाव परिसरातून भक्तीमय वातावरणात मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये भाविकांसह महिला वर्ग मोठ्या उत्साहात सहभागी…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगलगेटला नागरिकांची आरोग्य तपासणी

छत्रपती शाहू महाराज संस्था व साईदीप हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकराजा छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साईदीप हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न…

श्रीरामनवमीला शहरात रंगणार गीत रामायण

नगरकरांना सहभागी होण्याचे आवाहन डॉक्टर गायक कलाकारांचे आयोजन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील डॉक्टर गायक कलाकारांनी शहरात महाकवी ग. दि. माडगूळकर यांनी रचलेल्या व स्वरगंधर्व सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेल्या गीतरामायण या…

बोगस पदवी प्रमाणपत्राद्वारे पदोन्नती घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांवर गुन्हे दाखल व्हावे

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी प्रयाग अलाहाबादचे बोगस पदवी प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रयाग अलाहाबाद संस्थेकडून हिंदी विषयात विशारद म्हणून बोगस पदवी प्रमाणपत्र घेऊन पदोन्नती घेण्याचा…

रिपब्लिकन युवा सेना संविधान विरोधी व जातीयवादी पक्षाच्या उमेदवारा विरोधात

लोकसभा जिल्हा क्षेत्र अध्यक्षपदी मेहेर कांबळे यांची नियुक्ती; विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या समाजातील प्रश्‍न सुटावे व वंचित समाजाला न्याय मिळावा या अपेक्षेने राजकारणात सक्रीय -मेहेर कांबळे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन…

शिर्डीला निघालेल्या 85 वर्षीय आसराबाई बेपत्ता

अहमदनगरच्या बस स्थानकात उतरल्याने नातेवाईकांची शोधाशोध अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव चोभा (ता. आष्टी, जि. बीड) येथून शिर्डीला निघालेल्या 85 वर्षीय आसराबाई माणिक पवार अहमदनगरच्या माळीवाडा बस स्थानक येथे उतरल्याने पुन्हा नातेवाईकांना…

रिपाईच्या महिला जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल जयाताई गायकवाड यांचा सत्कार

सामाजिक व राजकीय क्षेत्रात जयाताई गायकवाड यांचे कार्य सर्वसामान्यांना आधार देणारे -उषा सोनटक्के वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षपदी जयाताई गायकवाड यांची नियुक्ती झाल्याबद्दल…

निमगाव वाघात महात्मा फुले जयंती साजरी

फुले दांम्पत्यांनी समाजातील विषमता आणि अनिष्ट प्रथा दूर होण्यासाठी शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली -पै. नाना डोंगरे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री…