• Mon. Sep 7th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

शहरात योग, निसर्गोपचार पदविका प्रशिक्षण शिबिराला महिलांसह युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जीवन निरोगी व आनंददायी बनविण्यासाठी निसर्गोपचार व योग सर्वोत्तम पर्याय -डॉ. ऐश्‍वर्या शहा (देवी) वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे संचलित आरोग्यवर्धिनी योग निसर्गोपचार संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या…

शहरातच मिळणार व्यावसायिक उद्योजकता प्रशिक्षणाचा लाभ

शार्प बिझनेस कन्सल्टन्सी ॲण्ड एमएसएमई ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला मान्यता अहमदनगर (प्रतिनिधी)- बेरोजगार युवक-युवती, स्वतःचा उद्योग सुरु करणारे आणि नव उद्योजकांना व्यावसायिक उद्योजकता प्रशिक्षणाचा लाभ शहरात मिळणार आहे. शार्प बिझनेस कन्सल्टन्सी ॲण्ड…

राधाकृष्ण मंदिर सर्जेपुरा येथे मंगळवारी हनुमान चालीसा व भजन संध्येचे आयोजन

भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या सर्जेपुरा येथील पंजाबी सनातन धर्मसभेच्या राधाकृष्ण मंदिरच्या (ट्रस्ट) वतीने मंगळवारी (दि.16 एप्रिल) हनुमान चालीसा पाठन व भजन संध्येचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम…

पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झालेल्या स्वप्नाली रोकडे हिचा गौरव

सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या रोकडे हिने मिळवले यश ध्येय स्पष्ट असल्यास परिस्थिती आडवी येत नाही -उषा सोनटक्के वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या स्वप्नाली रोकडे या…

किन्ही-बहिरोबावाडीतील प्रगतशील शेतकरी हरबरा पिकाच्या उत्पादनात अव्वल

कृषी विभागाच्या वतीने सन्मान वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- किन्ही-बहिरोबावाडी (ता. पारनेर) येथील प्रगतशील शेतकरी तथा माजी उत्कृष्ट फिरकी गोलंदाज शिवाजी देवराम खोडदे यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत…

सावेडीत सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम व व्याख्यानाने महापुरुषांची जयंती साजरी

महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचा उपक्रम नृत्याचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांचे कविता व भीम गीताचे सादरीकरण वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथे महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या…

बैसाखीनिमित्त लंगर सेवेच्या वतीने मिष्टान्न भोजनासह सरबतचे वाटप

ॲड. भावना आहुजा-नय्यर यांचा सत्कार लंगर सेवेच्या सेवादार ॲड. भावना यांनी मिळवलेले यश सर्वांच्या दृष्टीने अभिमानास्पद -हरजितसिंह वधवा वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेपासून शहरात सुरु झालेल्या व…

हजारो भाविकांच्या उपस्थितीत केडगावला कीर्तन महोत्सवाचा समारोप

समाधान शर्मा यांचे काल्याचे कीर्तन परमार्थाशिवाय जगात काहीच नाही -समाधान महाराज शर्मा अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव मधील कीर्तन महोत्सवाचा भक्तीमय वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत समारोप झाला. गुढी पाडव्यानिमित्त पाच गोडाऊनच्या प्रांगणात…

भिंगारची आंतरराष्ट्रीय धावपटू पूजा वराडे झाली पोलीस उपनिरीक्षक

आंतरराष्ट्रीय धावपटू ते पोलीस अधिकारी होण्याचा मिळवला मान वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील आंतरराष्ट्रीय धावपटू पूजा रमेश वराडे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करुन तिची पोलीस उपनिरीक्षकपदी…

वीरशैव कक्कय्या ढोर समाज विकास मंडळाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

हजारो वर्षापासून विषमता आणि अंधारात असलेल्या वंचित समाजाचा बाबासाहेबांनी उध्दार केला -रमेश त्रिमुखे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- वीरशैव कक्कय्या ढोर समाज विकास मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133…