• Fri. Jul 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

ॲड. भावना आहुजा-नय्यर एलएल.एम. परीक्षेत पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत

अहमदनगर (प्रतिनिधी)- ॲड. भावना जनक आहुजा यांनी एलएल.एम. परीक्षेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पहिल्या दहा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. शैक्षणिक वर्ष 2023 मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती.…

संघटित नसल्याने ख्रिश्‍चन समाजासह इतर अल्पसंख्यांक समाजावर अन्याय -डॉ. भास्कर रणनवरे

ख्रिश्‍चन समाजाची सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि सांस्कृतिक दशा आणि दिशा यावर चर्चा बहुजन मुक्ती पार्टीचेचे उमेदवार रावसाहेब काळे यांना भारतीय मूलनिवासी ख्रिश्‍चन मोर्चाच्या वतीने पाठिंबा अहमदनगर (प्रतिनिधी)- संघटित नसल्याने ख्रिश्‍चन…

श्री समर्थ विद्या मंदिरच्या वरिष्ठ लेखनिकपदी ना.रा. जोशी यांची नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील श्री समर्थ विद्या मंदिर (माध्यमिक) सांगळे गल्ली शाळेच्या वरिष्ठ लेखनिकपदी ना.रा. जोशी यांची नियुक्ती करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक अजय महाजन व माध्यमिकच्या मुख्याध्यापिका संगीता सोनटक्के यांनी जोशी…

11 एप्रिलला देहूत रंगणार गाथा तरली दिनाचा आनंदोत्सव

जिल्ह्यातील सर्व गाथा प्रेमींना सहभागी होण्याचे आवाहन; शहरात पार पडली नियोजन बैठक वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- तुकाराम महाराजांचे आत्मक्लेश उपोषण तेरा दिवसाचे चालू असतानाच लोक प्रवाहाने तुकाराम महाराजांची गाथा तारली.…

भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये शुध्दीकरण करुन घेतलेल्यांची ही निरोपाची निवडणूक ठरणार

मोदींचे बेगड पांघरून व शुध्दीकरण झालेल्या सैराटांना निवडणुकीत जनतेने धूळ चारावी -ॲड. सुरेश लगड अहमदनगर (प्रतिनिधी)- मोदींचे बेगड पांघरून व भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये शुध्दीकरण करुन सैराट झालेल्या सर्वांना महाराष्ट्र नव्हे;…

नागरदेवळे येथे बुधवारी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उपक्रम फिनिक्स फाउंडेशनच्या वतीने गरजूंना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- नागरदेवळे (ता. नगर) येथे बुधवारी (दि.10 एप्रिल) फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या वतीने महात्मा…

निलेश लंकेच्या प्रचारासाठी आम आदमी पार्टी उतरली मैदानात

हुकूमशाहीला पराभूत करण्यासाठी आपचे कार्यकर्ते घरोघर जाऊन प्रचार करणार -भरत खाकाळ वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- कोणतीही खोटी जुमलेबाजी नको, खोट्या एमआयडीसी नको, खोटे आयटी पार्क नको, खोटी आश्‍वासन नको. शहरात…

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला जिल्हाध्यक्षपदी जयाताई गायकवाड

निर्धार बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तळागाळात काम करणारे पदाधिकारी व कार्यकर्ते हीच रिपाईची खरी शक्ती -श्रीकांत भालेराव वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात…

पारनेरच्या त्या स्वस्त धान्य दुकानदारावर गुन्हे दाखल व्हावे

अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालया समोर जागरण गोंधळ शिल्लक व मयत लाभार्थीच्या धान्याचे रजिस्टर गहाळ केल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- शिल्लक धान्य व मयत लाभार्थी धान्याचे रजिस्टर गहाळ करून त्या धान्याचा अपहार केल्याप्रकरणी…

लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून मातंग समाज विखे यांच्या पाठीशी -सुनील शिंदे

घटक पक्ष म्हणून लहुजी शक्ती सेना एकजुटीने विखे यांचे काम करणार अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर (दक्षिण) लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना बहुसंख्य मतांनी निवडून आणण्यासाठी लहुजी शक्ती सेनेच्या…