• Fri. Jul 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर इलाक्षी ह्युंदाईत वाहन खरेदीचा विक्रम

ह्युंदाईच्या 101 कार्सचे वितरण अहमदनगर (प्रतिनिधी)- गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शहराच्या नगर-पुणे महामार्गावरील इलाक्षी ह्युंदाई शोरुममध्ये वाहनांच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. ग्राहकांच्या स्वागतासाठी शोरुमला आकर्षक सजावट करण्यात आली होती. ग्राहकाचे…

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर शहरात चारचाकी वाहन खरेदीला गर्दी

बॅटरी व पेट्रोलचा संयुक्त समावेश असलेल्या हायब्रीड वाहनांना मागणी वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर शहरातील चारचाकी वाहन खरेदीला शोरुममध्ये गर्दी दिसून आली. गुढी पाडव्याच्या मुहूर्ताचा…

हरदिन मॉर्निंग ग्रुपचा आरोग्याची गुढी उभारुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश

ग्रुपचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण विविध सामाजिक उपक्रमाचे नियोजन योगा, प्राणायाम, वृक्षरोपण व स्वच्छता अभियानाने मराठी नववर्षाची सुरुवात वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रात योगदान देवून आरोग्य व पर्यावरण चळवळ…

मढी येथे भक्तनिवासाचा लोकार्पण

बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांची होणार सोय अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-पुणे येथील दत्तात्रय कानिफनाथ सेवा ट्रस्टच्या माध्यमातून पुंडलिक महाराज गरुड यांच्या संकल्पनेतून श्री क्षेत्र मढी (ता. पाथर्डी) या ठिकाणी भक्तनिवासाचा लोकार्पण करण्यात…

आनंदऋषीजी नेत्रालय विभागात व्हिजीओ क्राफ्ट दालनाचा शुभारंभ

नेत्र रुग्णांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे चष्मे व गॉगल्स अल्पदरात उपलब्ध वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या नेत्रालय विभागात नेत्र रुग्णांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे चष्मे व गॉगल्स अल्पदरात…

केडगावला किर्तन महोत्सवाला प्रारंभ

देवाचे चिंतन करून आनंदाचे अलंकार परिधान केल्यास जीवन सुखी, समाधानी होणार -ह.भ.प. किशोर महाराज दिवटे अहमदनगर (प्रतिनिधी)- गुढीपाडव्या निमित्त केडगाव, शाहूनगर रोड येथील पाच गोडाऊनच्या प्रांगणात किर्तन महोत्सवाला प्रारंभ झाला…

निमगाव वाघात पाडव्यापासून हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ

पंचक्रोशीतील ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन 15 एप्रिलला काळभैरवनाथ मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करुन होणार कलशारोहण अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे पाडव्यापासून अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायणाचा सोहळा रंगणार…

खान कुटुंबातील मुलांचा रमजानचा पहिला रोजा

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर, गोविंदपुरा येथील हमजा जाफर खान, इफरा रईस खान व फरिद शकिल खान या खान कुटुंबातील मुलांनी रमजानचा पहिला रोजा (उपवास) केला. उन्हाळ्यात रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी…

यतिमखाना मधील मुलांसह टाटा व्हॉलिंटीअर्सनी आणि संलग्न संस्थांनी केली इफ्तार पार्टी

भाईचारा व सामाजिक एकात्मतेचा संदेश विद्यार्थ्यांनी आकाशात सोडले रंगीबेरंगी फुगे; जादुगारच्या शो मध्ये विद्यार्थ्यांची धमाल वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- भाईचारा व सामाजिक एकात्मतेचा संदेश देत रमजाननिमित्त शहरातील यतिमखाना वसतिगृहातील विद्यार्थ्यांसह…

गॉडविन कप 9 अ साइड फुटबॉल स्पर्धेत फिरोदिया शिवाजीयन्स विजयी

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील दिवंगत फुटबॉल खेळाडू गॉडविन डिक यांच्या स्मरणार्थ फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमीने घेतलेल्या गॉडविन कप 9 अ साइड फुटबॉल स्पर्धेत दमदार खेळ करुन फिरोदिया शिवाजीयन्सने विजेतेपद पटकाविले.…