• Thu. Jul 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

निमगाव वाघा येथील श्री नवनाथ पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

वारकऱ्यांना वृक्षरोपणासाठी रोप देऊन केली दिंडी मार्गस्थ गावात ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष व टाळ मृदंगाचा गजर अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील श्री नवनाथ पायी दिंडीचे ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात व टाळ मृदंगाच्या…

वाडियापार्कमध्ये रविवारपासून रंगणार राज्य आंतरजिल्हा व महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा

32 जिल्ह्यातून 600 खेळाडू शहरात दाखल; दिवसाला 300 मॅचेसचे नियोजन सहा दिवस चालणार सांघिक व वैयक्तिक बॅडमिंटन स्पर्धा अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील वाडियापार्क येथील बॅडमिंटन हॉलमध्ये रविवारी (दि.7 जुलै) 17 वर्षा…

व्यावसायिक नाव खराब करण्याच्या उद्देशाने गुन्ह्यात नाव गोवले

घटनेच्या दिवशी कुटुंबासह बाहेरगावी; सचिन कोतकर यांचा खुलासा या प्रकरणाचा सखोल तपास करुन दोषींवर कारवाईची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- व्यावसायिक व राजकीय हेतूने नाव खराब करण्याच्या उद्देशाने हॉटेलच्या…

दिंडीतील वारकऱ्यांची आरोग्य तपासणी; प्राथमिक उपचाराचे औषध किट भेट

माहेर फाउंडेशनचा उपक्रम सुदृढ आरोग्य हीच खरी शाश्‍वत संपत्ती आहे -ह.भ.प. नामदेव महाराज खुळे अहमदनगर (प्रतिनिधी)- सुदृढ आरोग्य हीच खरी शाश्‍वत संपत्ती आहे. नामस्मरणाने अंतकरण शुद्ध होते तर बाह्य शरीरासाठी…

अरणगावच्या बाह्यवळण रस्त्यावरील उड्डाणपुलाचे अर्धवट काम पूर्ण करण्याची मागणी

रिपब्लिकन युवा सेनेचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला निवेदन साईड पट्टयांच्या अपूर्ण कामामुळे निर्माण झालाय धोका; ब्लॉकच्या ऐवजी लावले मातीचे ढिगार अहमदनगर (प्रतिनिधी)- मौजे अरणगाव (ता. नगर) येथील बाह्यवळण रस्त्यावर डॉ. बाबासाहेब…

जय हिंद फाऊंडेशनने पाथर्डी तालुक्यात लावली सर्वाधिक वडाची झाडे

कोल्हार सर्वाधिक वडाचे गाव म्हणून पुढे आले -शिवाजी पालवे कोल्हुबाई माता गडावर भगवान शंकराच्या पिंडाच्या आकारात बहरली वडाची झाडे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- वृक्षरोपण व संवर्धन चळवळीत सातत्याने कार्यरत असलेल्या…

निमगाव वाघात विद्यार्थ्यांनी लावले एक पेड माँ के नाम!

सामाजिक वनीकरण विभाग, डोंगरे संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर वाचनालयाचा संयुक्त उपक्रम वाढते तापमान नियंत्रित करण्यासाठी वृक्षारोपणाची गरज -अप्सर पठाण वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक वनीकरण विभाग परीक्षेत्र अहमदनगरच्या…

फिनिक्स फाऊंडेशनची वारकऱ्यांमध्ये नेत्रदान व अवयवदानाची जनजागृती

मरणोत्तर नेत्रदानातून, मरावे परी, दृष्टी रूपी उरावे! -भास्करगिरी महाराज वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- दृष्टी चांगली असेल तर सृष्टी दिसते. दृष्टीहीन मनुष्याला जीवन जगणे अवघड असून, देवाने निर्माण केलेले सौंदर्य ते…

दहिवाळ सराफ खरवंडीकरला महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार प्रदान

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- 1978 पासून सुवर्ण व्यवसायात असलेल्या दहिवाळ सराफ खरवंडीकर यांना नाशिक येथे महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. रिसेल डॉट इन प्रस्तुत पुरस्कार प्रदान सोहळ्यात दहिवाळ सराफचे…

महिलांसाठी स्वास्थ्य जागरुकता कार्यक्रमात व्यायाम, योगा व आहारावर मार्गदर्शन

एम.एम.ए. मॅट्रिक्स जिम, टिम 57, प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा उपक्रम शारीरिक स्वास्थ्य कमवावे लागते, विकत अथवा उसनवारी मिळत नाही -डॉ. वंदना फाटके अहमदनगर (प्रतिनिधी)- शारीरिक स्वास्थ्य विकत अथवा उसनवारी…