• Sat. Jul 4th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

बोल्हेगावला शिव आभूषण प्रतिकृतीसह चौक सुशोभीकरण कामाचा लोकार्पण

माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या संकल्पनेतून मा.आ. स्व. अरुणकाका जगताप यांच्या स्मरणार्थ उभारले शिव आभूषण शिव आभूषण शिल्पातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समाजाला ऊर्जा व प्रेरणा देणारा ठरेल – आ.…

पत्रकारांच्या मीडिया संमेलनात पत्रकारितेतील बदलते प्रवाह आणि मूल्यांची पूर्नस्थापनेवर विचारमंथन

राजयोग शिक्षण आणि शोध प्रतिष्ठान आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालय मीडिया विभागाचा उपक्रम पत्रकार, इलेक्ट्रॉनिक व डिजीटल माध्यमांचे प्रतिनिधी, वृत्त छायाचित्रकारांचा सहभाग नगर (प्रतिनिधी)- राजयोग शिक्षण आणि शोध प्रतिष्ठान,…

भोयरे पठार येथील भाग्योदय विद्यालयात जागतिक युवा कौशल्य दिवस साजरा

विद्यार्थ्यांना विविध कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन शिक्षणासोबत कौशल्ये आत्मसात केल्यास स्पर्धात्मक युगात टिकता येणार आहे -पै. नाना डोंगरे नगर (प्रतिनिधी)- मेरा युवा भारत व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने नगर…

पेन्शनर शिक्षकांसह खासदार लंके दिल्ली दौऱ्यावर

पंतप्रधान व अर्थमंत्री यांची भेट घेऊन मांडणार प्रश्‍न संसद, राष्ट्रपती भवनासह दिल्लीतील विविध स्थळांना देणार भेटी पिढ्या घडविण्याचे काम करणारे सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रश्‍न सोडविणे ही सामाजिक जबाबदारी -खा. निलेश लंके…

अरुण रोडे यांच्यावर दहा ते बारा अज्ञात व्यक्तींचा हल्ला

वाहन अडवून लाकडी दांडक्याने मारहाण नगर (प्रतिनिधी)- अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांचे वाहन अडवून दहा ते बारा अज्ञात व्यक्तींनी लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी सदर अज्ञात व्यक्तींवर…

शहरात सब ज्युनिअर व सीनियर मुले-मुली यांची जिल्हास्तरीय निवड चाचणी उत्साहात

आयडियलच्या खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी; 3 खेळाडूंची राज्य तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहर तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने नुकतेच सब ज्युनिअर व सीनियर मुले-मुली यांची जिल्हास्तरीय निवड चाचणी उत्साहात पार…

रामवाडीतील कचरा वेचक व कष्टकरी कामगारांचे आधार झाले अपडेट

कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- रामवाडी झोपडपट्टी मधील कचरा वेचक कामगार आणि त्यांच्या मुलांसाठी कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत आधार अपडेट शिबिचे आयोजन करण्यात आले होते. या…

फुले, शाहू, आंबेडकर विचारांच्या सर्व समाजाला बरोबर घेऊन होणार कार्यक्रम

फुले दांम्पत्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे 27 जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन -प्रा. माणिक विधाते नियोजित पुतळ्याचे डिजाईन समाजबांधवांपुढे सादर नगर (प्रतिनिधी)- शहरातील माळीवाडा वेस येथे उभारण्यात येणाऱ्या महात्मा…

जालिंदर बोरुडे यांचा लोकमाता अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मान

मोफत नेत्र शिबिर व नेत्र दान चळवळीतील कार्याची दखल नगर (प्रतिनिधी)- आर्थिक दुर्बल घटकातील दृष्टीदोष असलेल्या नागरिकांना मोफत शिबिराच्या माध्यमातून नवदृष्टी देण्याचे काम करणारे फिनिक्स सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर…

भूखंड माफियावर गुन्हे दाखल होण्यासाठी रिपाईचे उपोषण

शहराच्या माळीवाडा भागातील जागा फसवणुकीने खरेदी केल्याचा आरोप पिडीत भिंगारदिवे कुटुंबीयांचा आत्मदहन करण्याचा इशारा नगर (प्रतिनिधी)- शहरात माळीवाडा येथील मागासवर्गीय कुटुंबीयांची जमीन बळकवणाऱ्या भूखंड माफियावर फसवणुकीचा व ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे…