• Thu. Oct 1st, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

सोमवारी श्री बेलेश्‍वर महादेव मंदिरात चांदीचा मुकुट अर्पण सोहळा

स्टेट बँक चौकातून संध्याकाळी निघणार मिरवणुक; महाआरती, व महाप्रसादाचे आयोजन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार, भुईकोट किल्ला परिसरातील श्री बेलेश्‍वर महादेव मंदिर येथे सोमवारी (दि. 13 ऑक्टोबर) चांदीचा मुकुट अर्पण सोहळ्याचे आयोजन…

महापालिकेकडून न्यायाची वाट पाहणारी दिव्यांग जबीन शेख

न्यायालयाच्या आदेशानंतरही व्यवसायासाठी जागेच्या प्रतिक्षेत 200 चौरस फूट जागा मिळण्याची मागणी; डावलले जात असल्याचा आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शासन निर्णय आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व्यवसायासाठी 200 चौरस फूट जागा मिळण्याचा हक्क…

सारसनगर येथे बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप

जनकल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या पाठपुराव्याने मिळाला शासकीय योजनेचा लाभ शासनाच्या योजनेचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न -रावसाहेब काळे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील सारसनगर येथे बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या 38 कुटुंबांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप…

सर्वसामान्यांना मुलभूत अधिकार न्याय मिळण्यासाठी स्थानिक लोकअधिकार याचिका प्रणालीची मागणी

नागरिकांच्या न्यायहक्कासाठी पीपल्स हेल्पलाईनचा पुढाकार ही केवळ न्यायिक सुधारणा नसून, एक राष्ट्रीय जनआंदोलन -ॲड. कारभारी गवळी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय लोकशाहीचे खरे बळ म्हणजे प्रत्येक नागरिकाला मुलभूत अधिकार न्याय मिळण्याचा घटनात्मक…

प्रगतशील शेतकरी सोमेश्‍वर लवांडे यांच्या चारा प्रयोगशाळेला कृषी अधिकाऱ्यांची भेट

आधुनिक पद्धतीने देशी-विदेशी चारा लागवडीचा आदर्श प्रकल्प महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी फत्तेपूर पॅटर्न ठरणार प्रेरणादायी -सुधाकर बोराळे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील फत्तेपूर येथील प्रगतशील शेतकरी सोमेश्‍वर लवांडे यांच्या नाविन्यपूर्ण चारा प्रयोगशाळेला जिल्हा…

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध

आरोपी वकिलावर कठोर कारवाईची मागणी आजही समाजात जातीयवादी विचारसरणी जिवंत -शिवाजीराव साळवे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांच्यावर न्यायालयीन सुनावणीदरम्यान बूट फेकून हल्ला करण्याच्या घटनेचा तीव्र…

आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

27 महाविद्यालयांचे 162 खेळाडू सहभागी; विजेत्यांतून निवडणार आंतरविभागीय संघ क्रीडा हेच व्यक्तिमत्त्व विकासाचे साधन -जयंत वाघ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, अहिल्यानगर जिल्हा क्रीडा विभाग आणि न्यू आर्ट्स, कॉमर्स…

अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे अंडर-15 फुटबॉल निवड चाचणी जाहीर

खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन, निवड झालेले खेळाडू अहिल्यानगर जिल्ह्याचे करणार प्रतिनिधित्व अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटनेच्या वतीने जिल्हा अंडर-15 (15 वर्षाखालील) मुले व मुलींच्या फुटबॉल संघ निवड चाचण्यांची घोषणा…

शिक्षक परिषदेची दिवाळीपूर्वी वेतन व निवृत्तीवेतन वितरणाची मागणी

3 टक्के महागाई भत्ता समाविष्ट करून; शासन आदेश तात्काळ काढावेत -बाबासाहेब बोडखे मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव आणि…

पुनर्विवाह करूनही विधवा दाखवणाऱ्या शिक्षिकांवर कारवाईची मागणी

नोकरी, बदली, पदोन्नती आणि विविध शासन सवलतींसाठी होतेय वापर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) कडून गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विधवा असलेल्या आणि पुनर्विवाह करूनही शासनाच्या विविध योजनांचा लाभ विधवा म्हणून…