• Wed. Sep 30th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

9 नोव्हेंबरला केडगावात रंगणार 16 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार संमेलनाचे उद्घाटन राज्यभरातील साहित्यिकांची राहणार उपस्थिती; “पावसाची कथा आणि शेतकऱ्यांची व्यथा” या विषयावर होणार परिसंवाद अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथे रविवार, दि. 9 नोव्हेंबर रोजी…

गुरु नानक जयंती अनामप्रेमच्या दृष्टिहीन बालकांसह ‘आनंदमयी’ साजरी; गो शाळेला एका महिन्यासाठी चारा वाटप

दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर फुलला आनंदाचा लंगर सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनचा उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सेवाभाव आणि मानवतेचा संगम साकारत, सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनच्या वतीने श्री गुरु नानक देवजी महाराज यांच्या 556 व्या जयंतीनिमित्त…

14 नोव्हेंबरला माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन

माजी केंद्रीय कृषिमंत्री ना. शरद पवार यांच्या हस्ते होणार गौरव; देशभरातील 17 आजी-माजी कुलगुरुंची राहणार उपस्थिती “कुलगुरू” व “शिक्षण आणि विकास” या ग्रंथांचे होणार प्रकाशन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षण क्षेत्रातील प्रख्यात…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीझाल्याबद्दल दादाभाऊ कळमकर यांचा सत्कार

कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा नव्या उमेदीने पक्ष बांधणीची सुरूवात -संजय झिंजे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी दादाभाऊ कळमकर यांची नुकतीच निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात…

अनुसूचित जातीतील युवक-युवतींसाठी विनामूल्य उद्योजकता प्रशिक्षणाचे आयोजन

बार्टी व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचा उपक्रम; एक महिन्याचे मार्गदर्शनपर प्रशिक्षण युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र…

मराठी साहित्य मंडळाच्या वतीने पै. नाना डोंगरे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, क्रीडा, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रातील कार्याची दखल सोळाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होणार गौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना कविवर्य नारायण सुर्वे…

भिंगार मध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने श्री गुरुनानक देवजी यांची जयंती साजरी

गुरुनानक देवजी मानवतेचे प्रतीक -संजय सपकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानक देवजी महाराज यांची 556 वी जयंती (गुरुपूरब) साजरी करण्यात आली. भगवान…

गुरुनानक देवजी जयंती निमित्त तारकपूरमध्ये रंगली प्रभात फेरी

गुरुनानकांच्या जयघोषाने दुमदुमले परिसर; भाई कुंदनलालजी गुरुद्वारा येथे विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात आहुजा परिवाराच्या वतीने प्रभात फेरीतील भाविकांचे स्वागत अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बोले सो निहाल, सत श्री अकाल… चा जयघोष, अखंडपाठ,…

गुरु नानक देवजी महाराज यांची 556 वी जयंती शहरात उत्साहात साजरी

प्रकाश गुरुपूरबनिमित्त गुरुद्वारा भाई दया सिंगजी, गोविंदपुरा येथे भाविकांची दर्शनास गर्दी विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर येथील गुरुद्वारा भाई दया सिंग जी, गोविंदपुरा मध्ये धन…

एमआयडीसीतील कामगारांच्या प्रश्‍नावर उद्योगमंत्री उदय सामंत यांना निवेदन

शिवसेना अनुसूचित जाती विभाग शहर प्रमुख विनोद साळवे यांनी वेधले लक्ष एमआयडीसीमधील कामगारांच्या मूलभूत सुविधा, सुरक्षा आणि कायमस्वरूपी रोजगाराची हमी मिळण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिवसेना अनुसूचित जाती विभागाचे शहर प्रमुख…