• Fri. Jul 17th, 2026

Mirrornews24

Marathi News

सत्कार

  • Home
  • श्रीराम विद्यालय राळेगणच्या मुख्याध्यापिका तारका भापकर यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव

श्रीराम विद्यालय राळेगणच्या मुख्याध्यापिका तारका भापकर यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव

तारका भापकर बहुआयामी व्यक्तिमत्व -रामचंद्र दरे नगर (प्रतिनिधी)- इंग्रजी सारख्या विषयाचे अध्यापन करताना मुख्याध्यापिका तारका भापकर यांनी गुणवंत विद्यार्थी घडविले. त्या स्वतः गायनाची परीक्षा उत्तीर्ण असल्याने विद्यार्थ्यांना गायनाचे धडे दिले.…

प्रतिकुल परिस्थितीत एमबीए पूर्ण केल्याबद्दल तेजस बचाटे यांचा सन्मान

शिक्षणाने ध्येय गाठण्याची जिद्द असल्यास परिस्थिती आडवी येत नाही -सनी खरारे नगर (प्रतिनिधी)- प्रतिकुल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन जयपूर, राजस्थान येथील विद्यापिठात मास्टर ऑफ बिजनेस ॲडमिनीस्ट्रेशन (एमबीए) ची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण…

गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य सुनिल सुसरे यांचा सत्कार

भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या वतीने सन्मान रात्र शाळेचे प्राचार्य सुसरे यांना मिळालेला पुरस्कार हिंद सेवा मंडळाच्या दृष्टीने अभिमानास्पद -डॉ. पारस कोठारी अर्धवट शिक्षण सोडलेल्या जास्तीत जास्त युवक-युवतींना रात्र शाळेत केले…

विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये डॉ. उद्धव शिंदे यांचा सन्मान

ब्रिगेडियर वाणी सूर्यम यांनी केला सत्कार नगर (प्रतिनिधी)- भारतीय लष्कराच्या मुख्यालय दक्षिण कमांडच्या नेतृत्वाखाली आयोजित विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉन मध्ये सहभागी धावपटूंचे अहिल्यानगरमधील किल्ला गार्डन येथे स्वागत करण्यात आले. या…

महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाच्या राज्य अध्यक्षपदी नगरचे संजयकुमार निक्रड यांची नियुक्ती

माध्यमिक शिक्षक सोसायटीत सत्कार नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाच्या राज्य अध्यक्षपदी केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाचे गणित शिक्षक संजयकुमार हरिश्‍चंद्र निक्रड यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीबद्दल माध्यमिक…

काव्य संमेलनाच्या माध्यमातून कवींना प्रोत्साहन देणारे डोंगरे यांचा सन्मान

कवी व लेखकांच्या वतीने पुस्तकांची भेट देऊन सत्कार नगर (प्रतिनिधी)- नवोदित कवींना प्रोत्साहन देण्यासाठी सहा राज्यस्तरीय काव्य संमेलन यशस्वी करुन निमगाव वाघा (ता. नगर) येथे सातव्या काव्य संमेलनाचे आयोजन केल्याबद्दल…

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने निवडून आल्याबद्दल आ. संग्राम जगताप यांचा सत्कार

भिंगारच्या जॉगींग पार्कमध्ये योगाचे शेड उभारण्याच्या कामाला लवकरच प्रारंभ होणार -आ. संग्राम जगताप आरोग्य व पर्यावरण चळवळीसाठी अधिक भरीव योगदान देण्याचे जगताप यांचे आश्‍वासन नगर (प्रतिनिधी)- आरोग्य व पर्यावरण संवर्धनासाठी…

शिवसेनेच्या वतीने आ. संग्राम जगताप यांचा सत्कार

निवडणुकीच्या विजयामध्ये शिवसैनिकांचा मोठा वाटा -आ. संग्राम जगताप नगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे चांगले सहकार्य मिळाले. शिवसैनिकांनी चांगली कामगिरी बजावली असून, विजयामध्ये शिवसैनिकांचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्रासह जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांना…

सेवापुर्तीबद्दल सुभेदार हरेश औटी यांचा सन्मान

राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना व खासदार निलेश लंके यांच्या वतीने गावात झाला सत्कार सेवानिवृत्त एसटी कर्मचारीच्या मुलांनी सैन्यदलात केलेली देशसेवा कौतुकास्पद -बलभीम कुबडे नगर (प्रतिनिधी)- राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी…

फुल व्यावसायिक नईम खान यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्कार

खान यांनी फुलांचा व्यवसाय सचोटी व प्रामाणिकपणे करुन आपली प्रगती साधली -वसंत अगरकर नगर (प्रतिनिधी)- फुलाचे व्यावसायिक नईम खान यांचा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्कार करण्यात आला. फुल मार्केटचे…