फुल व्यावसायिक नईम खान यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्कार
खान यांनी फुलांचा व्यवसाय सचोटी व प्रामाणिकपणे करुन आपली प्रगती साधली -वसंत अगरकर नगर (प्रतिनिधी)- फुलाचे व्यावसायिक नईम खान यांचा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्कार करण्यात आला. फुल मार्केटचे…
स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांचा सत्कार
स्नेहबंधचे नि:स्वार्थ भावनेने सामाजिक, शैक्षणिक काम -राकेश ओला नगर (प्रतिनिधी)- समाजातील गरजू, वंचित, निराधार, गरीब विद्यार्थी व ज्येष्ठांसाठी नि:स्वार्थ भावनेने स्नेहबंधचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे कार्य करत असल्याचे प्रतिपादन…
पद्मश्री पोपट पवार यांच्याकडून मानवता हाच एक धर्म प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक
मानवता हाच धर्म सर्वांनी आचरणात आणल्यास जगातील सर्व प्रश्न सुटू शकतील -पोपट पवार नगर (प्रतिनिधी)- कोरोना काळात वंचित घटकांना आधार दिलेल्या व सातत्याने आर्थिक दुर्बल घटकांसाठी कार्य करणाऱ्या मानवता हाच…
देशाची आर्थिक प्रगतीत सीए यांचा मोठा हातभार -प्रा. माणिक विधाते
इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया नगर शाखेच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान नगर (प्रतिनिधी)- सीए हे आर्थिक घडी विस्कटू देत नाही. आर्थिक गणित उत्तम ठेवण्यासाठी व योग्य आर्थिक नियोजनासाठी सीए हे महत्त्वाचा…
भारत भारतीच्या वतीने संजय अलग यांचा सत्कार
नगर (प्रतिनिधी)- शहरात पंजाबी सनातन धर्मसभेच्या राधा-कृष्ण मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त माता की चौकीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात घेतल्याबद्दल संजय अलग यांचा भारत भारतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी भारत भारतीचे अध्यक्ष…
सैन्य दलातील मेजर सचिन दहिफळे यांचा सेवापुर्तीनिमित्त सन्मान
20 वर्ष केली देश रक्षणाची सेवा अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय सैन्य दलात 20 वर्ष देश रक्षणाच्या सेवेनंतर तपोवन रोड, निर्मलनगर येथील मेजर सचिन बाबासाहेब दहिफळे नुकतेच निवृत्त झाले. सेवापुर्तीनिमित्त त्यांचा सन्मान…
जिल्ह्यातील व्यापारी करदात्यांसाठी राज्य जीएसटी विभागाकडून अपिलीय कार्यालयास मंजुरी
अहमदनगर जिल्हा कर सल्लागार संघटनेच्या पाठपुराव्याला यश राज्य कर उपायुक्त नेहा देशमुख व भगवान उंडे यांचा सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील व्यापारी करदात्यांसाठी राज्य जीएसटी विभागाकडून अपिलीय कार्यालयास मंजुरी मिळाली असून,…
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त भिंगारच्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान
आमदार जगताप यांच्या वतीने करण्यात आला सत्कार ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा कणा -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने मंगळवारी (दि.1 ऑक्टोबर) भिंगार…
अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने डोंगरे यांचा सन्मान
क्रीडा क्षेत्रातील कार्य व नगर तालुका क्रीडा समितीच्या उपाध्यक्षपदीच्या निवडीबद्दल सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा सेवा संघ व अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या चोवीसाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सामाजिक कार्यकर्ते…
सकल माळी समाजाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या एकत्रित पुतळा उभारणीस दिलेल्या योगदानाबद्दल सन्मान शहरात नव्याने उभे राहत असलेले महापुरुषांचे पुतळे स्फुर्ती देणारे ऊर्जेचे केंद्र ठरणार -आ. जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील माळीवाडा…