संजय खामकर यांना शासनाचा संत रविदास महाराज पुरस्कार प्रदान
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक न्याय विभाग व सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संजय खामकर यांना मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ…
राज्य शासनाच्या वतीने सुनील साळवे यांचा मुंबईत पुरस्काराने गौरव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य शासनाच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने मुंबईत गौरविण्यात आले.…
गृहोद्योजिका मिरा बेरड यांचा रणरागिनी नॅशनल अवॉर्डने सन्मान
आत्मनिर्भर होवून इतर महिलांना सक्षम करणाऱ्या बेरड यांच्या कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- उद्योग, व्यवसायातून आत्मनिर्भर होवून इतर महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मिरा बाळासाहेब बेरड यांना वेद फाउंडेशन इंडियाच्या वतीने…
सुनील साळवे यांना राज्य शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जाहीर
मुख्यमंत्रीच्या हस्ते होणार सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्गीय समाजात सामाजिक कार्य करणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांना राज्य शासनाच्या वतीने…
युवा उद्योजक विनोद साळवे यांचा महाराष्ट्र आयकॉन पुरस्काराने गौरव
शेतकरी कुटुंबातून आलेल्या युवकाने उभारला कोल्ड प्रेस खाद्य तेलाचा व्यवसाय; नागरिकांच्या आरोग्याला ठरतोय लाभदायी अहमदनगर (प्रतिनिधी)- नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून व समाजाची गरज ओळखून शेतकरी कुटुंबातील युवक विनोद साळवे यांनी कोल्ड…
संजय खामकर यांना शासनाचा संत रविदास पुरस्कार जाहीर
अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहून समाजाला प्रवाहात आणण्याचे कार्य करणारे संजय खामकर यांना 2020-21 वर्षासाठी महाराष्ट्र शासनाचा संत रविदास पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक न्याय विभाग…
ओम काळे यांचा महाराष्ट्र आयकॉन पुरस्काराने गौरव
कामगारांच्या न्याय, हक्कासाठी केलेल्या कार्याचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- कामगार चळवळीत सक्रीय योगदान देवून कामगारांच्या न्याय, हक्कासाठी कार्य करणारे धडक जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ओम काळे यांना महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार…
डोंगरे बहुद्देशीय संस्थेला आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार प्रदान
संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेल्या सामाजिक कार्याचा गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेला राज्यस्तरीय आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. ना.ज. पाऊलबुधे शैक्षणिक संकुल…
सरोज आल्हाट यांना इंडियन पिनॅकल आर्ट आयकॉन नॅशनल अवॉर्ड जाहीर
पणजी (गोवा) येथे मान्यवरांच्या हस्ते होणार पुरस्काराने सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील कवयित्री तथा सामाजिक कार्यकर्त्या सरोज आल्हाट यांना इंडियन पिनॅकल आर्ट आयकॉन नॅशनल अवॉर्ड 2024 जाहीर झाला आहे. पणजी (गोवा)…
शिवाजी साळवे यांचा महाराष्ट्र समाजभूषण पुरस्काराने गौरव
सामाजिक क्षेत्रात निस्वार्थ कार्याबद्दल सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रात निस्वार्थ कार्याबद्दल चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साळवे यांना सम्राट अशोक विचार मंच व संत रोहिदास महाराज सेवा संघाच्या वतीने…
