• Tue. Apr 14th, 2026

न्यायालय

  • Home
  • गाव नमुना 7अ व 7ब हटवण्याची प्रक्रिया बेकायदेशीर

गाव नमुना 7अ व 7ब हटवण्याची प्रक्रिया बेकायदेशीर

उच्च न्यायालयाचा निर्णय; भूमाफियांना चपराक कुळे, भूमिहीन शेतमजूर, प्रत्यक्ष जमीन कसणारे यांच्या हक्कांची पुनर्स्थापना होणार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील महसूल व्यवस्थेत दीर्घकाळ सुरू असलेल्या वादग्रस्त आणि अन्यायकारक पद्धतीवर अखेर न्यायालयाने हस्तक्षेप…

दिव्यांग महिलेच्या 9 वर्षांच्या संघर्षाला न्याय उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सावेडी येथे 200 चौ.फुट जागा देण्याचे निर्देश; टी-स्टॉल व्यवसायाचे स्वप्न साकार होणार प्रशासनाकडून तात्काळ अंमलबजावणीची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिव्यांग कायद्यांतर्गत हक्काची जागा मिळवण्यासाठी तब्बल 9 वर्षे सातत्याने संघर्ष करणाऱ्या जबीन…

बहिणींच्या हक्कासाठी ‘जनलोक अदालत’चा पुढाकार

न्यायासोबत नातेसंबंध जपणारी लोकाभिमुख संकल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ऐतिहासिक उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी) – कुटुंबव्यवस्थेमध्ये वाढत चाललेल्या मालमत्ता व वारसा हक्काच्या वादांच्या पार्श्वभूमीवर, बहिणींना त्यांचा न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी आणि…

परताव्या पोटी दिलेला धनादेश न वटल्याने आरोपीला कारावास

1 लाख 70 हजार रुपये दंडाचा आदेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर शहरातील कल्पतरू मल्टीपर्पज को.ऑप.सो. या पतसंस्थेला परताव्या पोटी दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी नगर येथील अति. मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी आरोपी धनोज…

पुरातन मूर्तीही ट्रस्टचीच ‘न्यास मालमत्ता’; अंबिका मातेची मूर्ती बदलण्यास न्यायालयाचा नकार

देवी भोयरे येथील अंबिका मातेची मूर्ती बदलण्यास पुणे धर्मादाय आयुक्तांची स्थगिती तज्ज्ञ अहवालांतील मतभेद अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील देवी भोयरे येथील श्री अंबिका मातेच्या पुरातन पंचधातूच्या मूर्तीबाबत सुरू असलेल्या वादावर…

महानगरपालिका निवडणुकीपाठोपाठ भानुदास कोतकर यांना दुसरा मोठा धक्का

नेप्ती उपबाजार समितीचे नाव काढण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश नगरसेवक अमोल येवले यांच्या पाठपुराव्याला यश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेल्या नेप्ती उपबाजार समितीला दिलेले भानुदासजी एकनाथ…

वकील वर्गासाठी आज मेडिटेशनचे आयोजन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालयाचा संयुक्त उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वकील वर्गासाठी मेडिटेशन…

परताव्या पोटी दिलेला धनादेश न वटल्याने आरोपीला कारावास

94 हजार रुपये दंडाचा आदेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर शहरातील कल्पतरू मल्टीपर्पज को.ऑप.सो. या पतसंस्थेला परताव्या पोटी दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी नगर येथील अति. मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी आरोपी मोहिते आशिष पेत्रस…

मोहटे देवी ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विरोधात औद्योगिक न्यायालय व कामगार आयुक्तांकडे तक्रार

ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विरोधात औद्योगिक न्यायालय व कामगार आयुक्तांकडे तक्रार लाल बावटा जनरल कामगार युनियनचा पुढाकार बेकायदेशीर शिफ्ट बदल, वेतन आयोगातील तफावतचा आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- श्री जगदंबा देवी सार्वजनिक…

युनूस तांबटकर यांना वरिष्ठ सत्र न्यायालयाचा दणका

मनाई हुकूमाचा दावा फेटाळला अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्टची मिळकत सर्व्हे नंबर 968 एम.जी. रोड येथील मिळकतीमध्ये अनेक वर्षापासून भाडेकरू आहेत. सदर मिळकतीमध्ये एका मोबाईल शॉपच्या दुकानाच्या छताचा…