सर्जेपुरा चौकातील रिक्षाचालकांकडून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
नागरिकांना भंडाऱ्याचे वाटप; उपक्रमाचे पाचवे वर्ष अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रिक्षा चालकांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असली, तरी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शहरात समाजोपयोगी पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. सर्जेपूरा चौक रिक्षा…
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादनासह वृक्षारोपण
पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश; अण्णाभाऊंच्या विचारांसोबत कलमी आंब्याच्या वृक्षांची लागवड झाडे लावणे म्हणजे पुढील पिढ्यांसाठी समृद्ध भविष्याची पायाभरणी होय -डॉ. सुनील सकट अहिल्यानगर (प्रतिनिधी)- साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या…
निमगाव वाघा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात; युवकांचा उत्स्फूर्त सहभाग
अण्णाभाऊंच्या विचारांना अभिवादन ‘समता, स्वाभिमान आणि सामाजिक परिवर्तनाचा अण्णाभाऊंचा वारसा युवकांनी पुढे घेऊन जावा -पै. नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची…
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त भिंगारमध्ये अभिवादन
स्वच्छता अभियान, वृक्षारोपण व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण; महापुरुषांच्या विचारांचा जागर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांचे विचार आजही प्रेरणा देणारे -संजय सपकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अखंड इंदिरानगर ग्रुप, भिंगार…
कै. बाजीराव पाटील सोनवणे वस्तीगृहात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
अण्णाभाऊंच्या विचारांना अभिवादन; विद्यार्थ्यांना सामाजिक परिवर्तनाचा संदेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील गांधी मैदान परिसरातील कै. बाजीराव पाटील सोनवणे वस्तीगृहात साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.…
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आईसाहेब बहुउद्देशीय संस्थेकडून अभिवादन
आरक्षण वर्गवारीची अंमलबजावणी तात्काळ करण्याची मागणी अण्णाभाऊ साठे हे वंचितांच्या संघर्षाचा बुलंद आवाज -सुनिल शिंदे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सिद्धार्थनगर येथील त्यांच्या पुतळ्यास आईसाहेब बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने…
निराधार ज्येष्ठांना छत्री वाटप, मिष्टान्न भोजन व रक्तदान शिबिर
भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसचा स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार येथे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून…
स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त अरुणोदय गोशाळेत चाऱ्याचे वाटप
गोसंवर्धनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचा उपक्रम; गोसेवेतून व्यक्त केली कृतज्ञता अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी…
स्व. अजित पवार जयंतीनिमित्त बुरुडगावात ‘लाडक्या बहिणीं’ना साड्यांची अनोखी भेट
एक हजारांहून अधिक महिलांना सहावारी-नऊवारी साड्यांचे वाटप; ‘अजित पवार अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते संकेत कुलट आणि नवनाथ वाघ यांचा उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)-…
राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त निमगाव वाघात मोफत नेत्र तपासणी शिबिर
शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; स्वच्छता अभियानाने सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लोककल्याणकारी विचारांचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था,…
