• Sat. May 2nd, 2026

स्पोर्ट्स

  • Home
  • कराटे पंच प्रशिक्षण परीक्षेत बारा खेळाडू उत्तीर्ण

कराटे पंच प्रशिक्षण परीक्षेत बारा खेळाडू उत्तीर्ण

शोदान इंटरनॅशनल कराटे फेडरेशनच्या वतीने खेळाडूंचा सन्मान तीन महिन्याच्या खडतर प्रशिक्षणानंतर झाली परीक्षा अहमदनगर (प्रतिनिधी)- मोटीव मार्शल आर्टस फिटनेस अ‍ॅण्ड स्पोर्टस अंतर्गत शोदान इंटरनॅशनल कराटे फेडरेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या कराटे…

सिटी क्लब चॅम्पियनशिप लीग फुटबॉल स्पर्धेत ऑल ब्रदर्स संघ विजयी

तीन दिवस शहरात रंगला होता फुटबॉल स्पर्धेचा थरार अहमदनगर (प्रतिनिधी)- सिटी क्लब चॅम्पियनशिप लीग 2023 सेव्हन साईड फुटबॉल स्पर्धा न्यू आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयाच्या मैदानात उत्साहात पार पडली. अंतिम…

सदृढ आरोग्य व प्रदुषणमुक्तीचा संदेश देत शहरात पार पडली सायकल राईड

हर हर महादेव…, छत्रपती शिवाजी महाराज की जय!… घोषणा देत सळसळत्या उत्साहात सायकलपटूंचा सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- सदृढ आरोग्य व प्रदुषणमुक्तीचा संदेश देत महाशिवरात्री व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात…

भिंगारला रंगला खुल्या विभागीय स्केटिंग स्पर्धेचा थरार

विविध जिल्ह्यातील तीनशेपेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग वार्‍याच्या गतीने स्केटिंगद्वारे धावणार्‍या खेळाडूंनी दाखवली कसब अहमदनगर (प्रतिनिधी)- टीम ऐम स्पोर्टस अ‍ॅकेडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खुल्या विभागीय स्केटिंग स्पर्धेला विविध जिल्ह्यातील खेळाडूंचा…

जिल्हास्तरीय सब ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत 650 खेळाडूंचा सहभाग

गुणवंत मार्गदर्शक व खेळाडूंचा पुरस्काराने गौरव खेळाची आवड निर्माण होण्याच्या दृष्टीकोनाने स्पर्धा आवश्यक -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलच्या मैदानावर जिल्हास्तरीय सब ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेचा…

थायलंडच्या आंतरराष्ट्रीय मुई थाई स्पर्धेत नगरच्या नयना खेडकर हिचे यश

प्रतिस्पर्धीला तिसर्‍या राऊंड मध्ये केले नॉक आऊट अहमदनगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय मुई थाई स्पर्धेत नगरची युवती नयना खेडकर यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत नेत्रदीपक यश मिळवले. थाई किक बॉक्सिंगचा प्रकार असलेली ही…

राष्ट्रीय व राज्यस्तरीय आर्मस्पोर्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत पारनेरच्या खेळाडूंचे यश

उत्कृष्ट कामगिरी करुन पदकांची कमाई खेळाडूंच्या दमदार कामगिरीने महाराष्ट्र संघाने पटकाविला चॅम्पियन चषक अहमदनगर (प्रतिनिधी)- 46 वी राष्ट्रीय व 3 री राज्यस्तरीय आर्मस्पोर्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत (पंजा लढाव) पारनेरच्या खेळाडूंनी उत्कृष्ट…

सामाजिक एकात्मता व निरोगी आरोग्याचा संदेश देत प्रजासत्ताक रन उत्साहात

एमआयडीसी येथे झालेल्या मिनी मॅरेथॉनला धावपटू, नागरिक व कामगार वर्गाचा सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी येथे 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सामाजिक एकात्मता व निरोगी आरोग्याचा संदेश देत मिनी मॅरेथॉनमध्ये धावपटू, नागरिक…

राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत नगरच्या विराज पिसाळची सुवर्णमय कामगिरी

आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत नगरचा खेळाडू विराज गजेंद्र पिसाळ याने सुवर्ण पदक पटकाविले. नुकतेच तामिळनाडू येथील के.एस.पी. शैक्षणिक संकुल नामक्कल डिस्ट्रिक्ट (इरोड) येथे झालेल्या या राष्ट्रीय…

वाडियापार्कला 4 फेब्रुवारी रोजी रंगणार जिल्हास्तरीय सब ज्युनिअर मैदानी स्पर्धा

खेळाडूंना सहभागी होण्याचे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील वाडियापार्क जिल्हा क्रीडा संकुलमध्ये शनिवार दि.4 फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय सब ज्युनिअर (अ‍ॅथलेटिक्स) मैदानी स्पर्धा रंगणार आहे. अहमदनगर जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या…