मुकुंदनगरच्या खेळाडूंनी कराटेत पटकाविले यलो बेल्ट
युवक-युवतींसह ज्येष्ठांचाही सहभाग मुलींना स्वसंरक्षणासाठी कराटे हा खेळ उपयुक्त -शिशीरकुमार देशमुख अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगरमध्ये शोदान इंटरनॅशनल कराटे फेडरेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या कराटे परीक्षेत युवक-युवतींसह ज्येष्ठांनी देखील सहभाग नोंदवला. यामध्ये परीक्षार्थींनी…
वाडियापार्कला राज्यस्तरीय पूमसे तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेचे उद्घाटन
राज्यातून तीनशेपेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग शहरासह उपनगरात क्रीडांगण निर्माण करून क्रीडा क्षेत्राला चालना -आमदार संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात क्रीडा क्षेत्राला चालना देण्याचे काम केले जात आहे. शहरासह उपनगरात देखील…
शालेय विभागीय क्रिकेट स्पर्धेत सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचा मुलींचा संघ विजयी
17 वर्षीय मुलींच्या संघाची राज्य शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड पुणे शहराल नमवून पटकाविले विजेतेपद अहमदनगर (प्रतिनिधी)- सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचा (राहुरी) 17 वर्षीय मुलींच्या संघाने शालेय विभागीय लेदर बॉल क्रिकेट…
जे.एस.एस. गुरुकुलमध्ये रंगल्या मैदानी स्पर्धा
लेझीम, झांज पथकाचे डाव, विविध कवायती आणि लाठी-काठीचे चित्तथरारक प्रात्यक्षिके पारंपारिक क्रीडा स्पर्धांना प्रोत्साहन देण्याची गरज -राहुल दामले अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जे.एस.एस. गुरुकुलचा वार्षिक क्रीडा महोत्सव विविध मैदानी स्पर्धांच्या…
महाराष्ट्र दिव्यांग खेळाडूंचा दिल्लीत डंका
राष्ट्रीय दिव्यांगजन क्रीडा स्पर्धेत पदके पटकावून रचला इतिहास कंबोडिया देशात होणार्या पॅरालिम्पिक गेमसाठी विजेत्यांची निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- पाचव्या राष्ट्रीय दिव्यांगजन क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये महाराष्ट्रातील दिव्यांग खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन…
जैन कॉन्फरन्स युवा प्रेस्टीज लीग क्रिकेट टूर्नामेंट विजेत्या संघाचे शहरात जल्लोषात स्वागत
जय आनंद फाऊंडेशनच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात खेळाडूंचा सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- जैन कॉन्फरन्स युवा शाखा (दिल्ली) आयोजित जैन कॉन्फरन्स युवा प्रेस्टीज लीग क्रिकेट टूर्नामेंट मध्ये बहुतांश शहरातील खेळाडूंचा सहभाग असलेल्या…
भाग्योदय विद्यालयाच्या क्रीडा मेळाव्याचे उद्घाटन
मैदानी खेळाने जिद्द व आत्मविश्वास निर्माण होते -आयुक्त डॉ. पंकज जावळे अहमदनगर (प्रतिनिधी)- भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित भाग्योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या क्रीडा मेळाव्याचे उद्घाटन मनपा आयुक्त डॉ. पंकज…
पी.ए. इनामदार स्कूल मधील विजेत्या खेळाडूंचा गौरव
विद्यार्थ्यांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य मैदानी खेळातून साधले जाते -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- मैदानी खेळातून विद्यार्थ्यांचा विकास साधला जातो. मुलांच्या सर्वांगीन विकासासाठी क्रीडा स्पर्धा महत्त्वाच्या ठरतात. विद्यार्थ्यांचे मानसिक व…
पी.ए. इनामदार स्कूलमध्ये क्रीडा ज्योतचे संचलन
मैदानावर रंगला क्रीडा स्पर्धेचा थरार आकाशात फुगे व कबुतर सोडून क्रीडा मेळाव्याचे उद्घाटन अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रीडा ज्योतचे बॅण्ड पथकासह विद्यार्थ्यांचे शिस्तबध्द संचलन, तर मैदानात रंगलेल्या विविध क्रीडा स्पर्धेच्या थरारने मुकुंदनगर…
जिल्हास्तरीय दिव्यांग जलतरण स्पर्धेत अभिजीत मानेची विजयाची षटकार
जास्तीत-जास्त वेळ पोहण्याचा विक्रम करण्याच्या तयारीत अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय दिव्यांगांसाठीच्या क्रीडा स्पर्धेत जलतरण प्रकारात दिव्यांग खेळाडू अभिजीत जगन्नाथ माने याने याही वर्षी प्रथम येण्याचा बहुमान पटकावित, विजयाचा षटकार…
