• Sat. May 2nd, 2026

स्पोर्ट्स

  • Home
  • राष्ट्रीय फुटबॉलपटू अंजू तुरंबेकर यांचे शहरात फुटबॉल प्रशिक्षण वर्गाला प्रारंभ

राष्ट्रीय फुटबॉलपटू अंजू तुरंबेकर यांचे शहरात फुटबॉल प्रशिक्षण वर्गाला प्रारंभ

बुधवारी सावेडीला रंगणार फुटबॉलचा प्रदर्शनीय सामना नवोदित फुटबॉल खेळाडूंना तंत्रशुध्द प्रशिक्षणासाठी अडॅप्ट फुटबॉल अकॅडमी व एटी फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील नवोदित फुटबॉल खेळाडूंना तंत्रशुध्द प्रशिक्षण देण्यासाठी माजी राष्ट्रीय…

सारोळा कासारला रंगला कुस्त्यांच्या मैदानाचा थरार

पै. संदिप डोंगरे याने पाच मिनीटात केली चितपट कुस्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- सारोळा कासार (ता. नगर) येथे जिल्ह्यातील पैलवानांच्या कुस्त्यांचे मैदान रंगले होते. निर्गुनशहावली बाबा यांच्या यात्रेनिमित्त गावात कुस्त्यांचे मैदान आयोजित…

शहरात पाच दिवसीय फुटबॉल प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू अंजू तुरंबेकर करणार मार्गदर्शन फुटबॉल खेळाडूंना लाभ घेण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील नवोदित फुटबॉल खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू व एएफसी ए परवानाधारक प्रशिक्षिका अंजू…

शहरात एप्रिल मध्ये रंगणार छत्रपती शिवराय केसरी निमंत्रित कुस्ती स्पर्धा

गुढीपाडव्याच्या  मुहूर्तावर आखाड्यासाठी आणलेल्या लाल मातीचे पूजन विजेत्या मल्लास अर्धा किलो सोन्याची गदा बक्षीस अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात भारतीय जनता पार्टी, शिवसेना व अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने एप्रिल मध्ये तीन…

मुकुंदनगरच्या हॉलीबॉल स्पर्धेत पांचपीर चावडी व्हॉलीबॉल क्लब विजयी

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथे हुसेन मिया व्हॉलीबॉल क्लब आयोजित पार पडलेल्या हॉलीबॉल स्पर्धेत शहरातील पांचपीर चावडी व्हॉलीबॉल सहकार क्लबचा संघ विजयी ठरला. या स्पर्धेला शहरातील हॉलीबॉल संघांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.…

कंबोडीया इंटरनॅशनल पॅरालिम्पिक मध्ये भारतीय खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी

30 पदकांची कमाई अहमदनगर (प्रतिनिधी)- कंबोडीया इंटरनॅशनल पॅरालिम्पिक गेम -2023 या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी 30 पदकांची कमाई करुन शानदार कामगिरी केली आहे. खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाची छाप पाडून पदके पटकाविली.…

काश्मीर ते कन्याकुमारी सायकल राईडमध्ये नगरचा सायकलपटू जस्मितसिंह वधवा ठरला अव्वल

189 तासात 3 हजार 700 कि.मी. चा टप्पा केला पूर्ण अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील आंतरराष्ट्रीय किर्तीचे सायकलपटू जस्मितसिंह वधवा याने काश्मीर ते कन्याकुमारी 3 हजार 700 कि.मी. च्या सायकल राईड साडेतेरा…

शिवजयंतीनिमित्त शहरात रंगली हिंदवी चषक क्रिकेट स्पर्धा

टायगर इलेव्हन पटकाविला हिंदवी चषक अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हिंदवी चषक 2 क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. न्यू आर्टस, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयाच्या…

अहमदनगर डिस्ट्रीक्ट फुटबॉल असोसिएशनच्या फुटबॉल टुर्नामेंटमध्ये गुलमोहर क्लब विजयी

अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर तीन दिवस रंगला होता फुटबॉल स्पर्धेचा थरार अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर डिस्ट्रीक्ट फुटबॉल असोसिएशनच्या वतीने पंधरा वर्षाखालील मुलांची फुटबॉल टूर्नामेंट उत्साहात पार पडली. अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर तीन दिवस…

नगरचे सायकलपटू जस्मितसिंह वधवा यांच्या काश्मीर ते कन्याकुमारी सायकल राईडला प्रारंभ

राईडच्या निधीतून शंभर गरजू मुलींना सायकल देण्याचा संकल्प दररोज 300 कि.मी.चे अंतर करणार पूर्ण अहमदनगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय सायकलपटू व 2022 वर्षात दोन वेळा डबल एस.आर. चा मान पटकाविणारा जस्मितसिंह वधवा…